Sunday, August 7, 2016

आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा.......आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........

आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........

प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थान महा. राज्य संचालित वतन बचाओ आंदोलनच्या वतीने ७/१२ परीषद घेण्यासाठी सातबारा यात्रेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. आम्ही आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येणार आहोत. आपल्या समस्यां आपले प्रश्न जाणून घेणार आहोत.आणि ते सोडविण्यासाठी आम्ही सामाजिक पटलावर ते मांडणार आहोत. सदरच्या उपक्रमात आपला सहभाग दर्शवावा.
धन्यवाद
वतन बचाओ आंदोलन