विमुक्त जाती (VJ) ३ % आरक्षण “अ”
विमुक्त जाती जात अनुक्रमांक १ बेरड
तुम्ही महाराष्ट्रातील विमुक्त जाती मधील दिनांक १३-२-७८ पासून बेरड समाजाच्या पुढील प्रमाणे कोणत्या जातीतील आहात...? त्याचे उत्तर होय किंवा नाही असे उत्तर द्यावे.
बेरड
तत्सम जाती खालील प्रमाणे –:
अ) वगळले
ब) नाईकवाडी
क) तलवार
ड) वाल्मीकी
विमुक्त जाती जात अनुक्रमांक २ बेस्तर
विमुक्त जाती जात अनुक्रमांक ३ भामटा
अ) भामटी
ब) गिरणी वड्डार
क) कामाटी
ड) पाथरूट
इ) टकारी (मुस्लीम धर्मियांसह)
फ) उचले
ग) घंटीचोर
विमुक्त जाती जात अनुक्रमांक ४ कैकाडी
अ) धोंतले
ब) कोरवा
क) माकडवाले किंवा कोचीकोरवा
ड) पामलोर
इ) कोरवी
विमुक्त जाती जात अनुक्रमांक ५ कंजारबाट
अ) छारा
ब) कंजार
क) नात
विमुक्त जाती जात अनुक्रमांक ६ कटाबू
विमुक्त जाती जात अनुक्रमांक ७ बंजारा
अ) गोर बंजारा
ब) लंबाडा,लंबारा
क) लंभाणी
ड) चरण बंजारा
इ) लभाण
फ) मथुरा लभाण
ग) कचकीवाले बंजारा
ह) लभान बंजारा
ई) लमाण,लमाणी
ज) लबान
झ) वगळ्यात आले
ल) धाली,धालिया
म) धाडी,धारी
न) सिंगारी
व) नावी बंजारा
प) जोगी बंजारा
ब) वगळ्यात आले
र) वगळ्यात आले
स) बंजारी
विमुक्त जाती जात अनुक्रमांक ८ वगळले ८) पालपारधी
विमुक्त जाती जात अनुक्रमांक ९ राजपारधी
अ) वगळले
ब) गाव पारधी
क) हरीण शिकारी
ड) वगळले
विमुक्त जाती जात अनुक्रमांक १० राजपुत भामटा
अ) परदेशी भामटा
ब) परदेशी भामटी
विमुक्त जाती जात अनुक्रमांक ११ रामोशी
११ रामोशी ११) वगळ्यात आले.
विमुक्त जाती जात अनुक्रमांक १२ वडार
अ) गाडी वड्डर
ब) जाती वड्ड
क) माती वड्डर
ड) पाथरवट
इ) सांगतराश/दगड फोडू
फ) वड्डर
विमुक्त जाती जात अनुक्रमांक १३ वाघरी
१३ अ) सलात
ब) सलात वाघरी
विमुक्त जाती जात अनुक्रमांक १४ छप्परबंद (मुसलमानासह)
एकूण विमुक्त जाती (VJ) १४ असून त्याचे पोट जाती ५१ आहेत.त्यांना तीन टक्के आरक्षण आहे.
No comments:
Post a Comment