Tuesday, January 29, 2019
आठवले आणि कवाडे सोडून वंचित बहुजन आघाडीस मायावती आणि मेश्राम यांचा बिनशर्त पाठींबा….? आंबेडकरी चळवळीला येणार चांगले दिवस….! सकल मराठी समाज राजेश खडके
आंबेडकरी चळवळीच्या पक्षांचे एकंदरीत राजकारण पहाता २०१९ ची केंद्रीय निवडणूक अतिशय भयंकर आणि रिपब्लिकन पक्षासाठीची चांगले दिवस आणणारी निवडणूक आहे असे सकल मराठी समाजाचे स्पष्ट म्हणणे आहे.त्याचे कारण असे आहे की,मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्ली गाठण्याचा मनसुभा केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे विरोधी असणारा अखिलेश यांच्या पक्षाशी हातमिळवणी करून त्यांच्या बरोबर युती करून कॉंग्रेसला बाजूला सारून निवडणुकीची समीकरणे आखली आहेत.अखिलेश याने उत्तर प्रदेश सांभाळायचा तर मायावती यांनी दिल्ली सांभाळायची आहे अशी समीकरणे या दोघांनी जमवली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर याना बिनशर्त पाठींबा देण्याची तयारी बहन मायावती यांनी केली असल्याची माहिती सकल मराठी समाजाला समजली आहे.वामन मेश्राम हे आंबेडकरी चळवळीचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्याही लक्षात असे आले आहे की,इथली रिपब्लिकन जनता यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभी आहे आणि केंद्रीय राजकारण आपण करू शकत नाही.त्यामुळे मेश्राम ह्यांनीही प्रकाश आंबेडकर यांना पाठींबा दिला असल्याचे लक्षात येत आहे.त्यामुळे घडत असलेली राजकीय समीकरणे कोणीही नाकारू शकत नाहीत.कावडे सर हे कॉंग्रेसचे चांगले मित्र आहेत त्यांना यावेळी रिपब्लिकन जनतेचा मूड लक्षात का येत नाही…? असा आमचा प्रश्न आहे.कवाडे सर जर स्वत:ला खरेच आंबेडकरवादी म्हणत असतील तर त्यांनी बिनशर्त वंचित बहुजन आघाडीला पाठींबा दिला पाहिजे.यातच रामदास आठवले म्हणतात की,प्रकाश आबेडकर यांच्या बद्दल मला आदर आहे त्यांच्या बोलण्याचे मी काहीच वाईट मानत नाही….जर असे असेल तर आठवले यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुतिसुमने गाण्याचे बंद करून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.आपण आता सत्ता भरपूर प्रमाणात भोगल्या आहेत जो त्याग केला होता त्याची फळे भरपूर प्रामाणात चाखली आहेत.आता एक आंबेडकरवादी म्हणून आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त पाठींबा दिला पाहिजे.त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पहाता आठवले आणि कवाडे सोडून वंचित बहुजन आघाडीस मायावती आणि मेश्राम यांचा बिनशर्त पाठींबा….? आंबेडकरी चळवळीला येणार चांगले दिवस….! असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
असे झाले तर आंबेडकरी समाजासाठी हा सुवर्णयोग असेल .....
ReplyDeleteवंचित बहुजन समाज चांगले दिवस येतील. जय भीम जय शिवराय भारिप बहुजन महासंघ इंदापूर पुणे प्रा विनोद जगताप 9422513314
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteजर का? मा.अँ.प्रकाश आंंबेडकर साहेब सपूर्ण 48 सिट काँग्रेस व भाजपा यांंच्या विरुद्ध लढविणार आसेल तर बहन मायावती आणि मा.मेश्राम साहेब यांनी B.V.A. लाच समर्थन करावे, आणि मा.प्रकाश आंबेडकर साहेबांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनवावे.
ReplyDeleteबरोबर
Delete👍👍🙏
ReplyDeleteअसं होणं काळाची गरज आहे
ReplyDeleteबाळासाहेबांना हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteAmbedkari mansalach nahi tar sarw bahujan wargala yacha fayda hoil
ReplyDeleteखूप छान होईल
ReplyDeleteखूप छान ।
ReplyDeleteअसे सगळे एकत्र आले तर किती छान होईल ।
सत्ता आपलीच ।
खूप छान होईल जर बहन मायावती आणि वामन मेश्राम यांनी साहेबांना पाठिंबा दिला तर
ReplyDeleteरामदास अठावले आणि जोगिंद्र कवाडे यानी सुधा न मोहमाया ठेवता यानी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जी याना लालच न करता पाठिम्बा दिला पाहिजे तरच तुम्ही खरे बाबा साहेबांचे अनुयायी ठरणार नाही तर तुम्ही सुधा
ReplyDeleteबबसाहेबांना ज्याणी विरोध केला त्यांचाच हात धरणार का
योग्य मांडणीी
ReplyDeleteबहुजनांचे सरकार येणे खूप गरजेचे आहे बहुजनाने सत्तेची चावी स्वतःकडे घेतली पाहिजे कारण हा देश बहुजनांचा आहे हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे म्हणून अशी वेळ परत परत येत नाही त्यामुळे प्रस्थपिता विरुद्ध वंचित अशी ही लढाई आहे त्यामुळे या मध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय झाला पाहिजे
ReplyDeleteबहुजन वंचित आघाडी मध्ये ओबीसी मराठा एस सी ऐस टी सर्व समाजाचे नेतृत्व करणारे घटक आहेत त्यामुळे सत्तेत बसून आपण आपली आणि समाजाची प्रश सोडविली पाहिजे
मायावती व वामन मेश्राम सरांचे वंचित बहुजन आघाडी मध्ये स्वागत आहे आणि आठवले आणि कवळे साहेब यांना योग्य वेळ आणि समाज धडा शिकवेल याची त्यांनी जाणीव ठेवावी वेळ अजून गेलेली नाही जय भीम जय भारत जय शिवराय
ReplyDeleteRight bhau
ReplyDeleteBalasaheb ambedkar greatest powerful man vanchit bhahujan aaghadi sarwdharmm respected and lokshahi
ReplyDeleteOnly Vanchit Bahujan Aghadi!
ReplyDeleteAplya pudhachya pidhya jr shukhat thevaychya astil tr pratek bahujan la ek hone garjeche ahe
ReplyDeleteतर तो सोन्याचा दिवस असेल
ReplyDeleteFake news
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteकोणावर हि विसंबून न राहता आदरणीय आंबेडकर साहेबांनी आपलं कार्य असंच चालू ठेवले पाहिजे.
ReplyDeleteकाही झाले तरी गुळाला मुंगळे चिकटतात.
Jay bhim
ReplyDeleteJay mim
Jay bharip
Good grade Jay bhim
ReplyDeleteखूप
ReplyDeleteछान
ReplyDeleteNice, tari pan vanchiv aaghadine sarvanna mothya manane samavun ghevung loksabhechya jaga vatpat share
ReplyDeletedya
जय भिम बरोबर आहे
ReplyDeleteदोन्ही नेते सुधारावे..
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच खरे बहुजनांचे कैवारी आहेत. हे बहुतेकांना कळून चुकले आहे. त्यामुळे सर्वच समाजातील लोक एकत्र येऊन बाळासाहेबांना साथ देत आहेत. आता वंचितांची सत्ता नक्कीच येणार. Wait and watch.
ReplyDeleteलेखकाचे विचार व एकंदरीत लेख चांगला आहे परंतु लेखनात वास्तविकता कमी व मनमुक्ताफळे जास्त दिसतात.
ReplyDeleteअसो... आपल्याच मनाचे लिहिने वाचने व आपल्याच मनात गुदगुल्या करुन खुश राहण्याघा सर्वांचा हक्क च आहे. परंतु मायावती चा पक्ष कितीही कमकुवत दिसत असला तरी आत्ता तो कुठल्याही दलित आघाडी पेक्षा मोठा आहे त्याचा च बहनजींना ठाम घमंड झाल्याचे दिसत आहे.
मेश्राम यांची राजकीय संघटना नसल्याने त्यांचा राजकारणात उपयोग होईल असा जो विचार करत असेल तो बालबुद्धीच आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मेश्राम यांची सामाजिक संघटना ज्यांचा राजकारणात किंवा भविष्यातील निवडणुकीत समर्थन करेल तो राजा बनेल हे दगडावरची रेघ आहे. मेश्राम कधीही कुणाचेही बिनशर्त समर्थन करुच शकत नाही. जो व्यक्ती प्रत्येक वेगळ्या विषयाकरिता वेगळे संगठण स्थापित करतो तो प्रत्येक मुद्द्यावर सशर्त राहतो असे माझे म्हणणे आहे. शेवटी आपापले मत मांडण्याचा सर्वांना हक्क असतो.
बहूजन हा शब्द बर्याच लाेकांना समजलाआहे बहूजन समाज जागा हाेताना दिसताेय हीच फार माेठी प्रगतीआहे
ReplyDeleteअसे झाले तर आती उत्तम होईल
ReplyDeleteभारिप बहुजन माहासंघाचा वीजय असो..
ReplyDeleteभिमपँथर
ReplyDeleteराजवीर गोपनारायण
भिमपँथर
ReplyDeleteराजवीर गोपनारायण
भारिप बहुजन माहासंघाचा वीजय असो..
ReplyDeleteवंचित बहुजन समाज ज्या खंबीर नेत्रुत्वाची आस लावून बसला होता ते नेत्रुत्व मा.प्रकाश आंबेडकरांंच्या रुपाने बहुजन समाजाला मिळाले.मी वैयक्तिकरित्या मा.प्रकाश आंबेडकर साहेबाना व वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे बंधन मी स्वत:च स्वतःवर घालून घेत आहे.
ReplyDeleteदेर से आये पर दुरुस्त आये.... जयभीम
ReplyDeleteवंचित बहुजन आघाडी मध्ये सगळ्यांचेच स्वागत आहे.
ReplyDeleteजय भिम.
आता फक्त आणि फक्त बहुजन वंचित आघाडी (भारिप)
Good
ReplyDeleteAkkiche baal
ReplyDeleteअसे होने हि आजची गरज आहे
ReplyDeleteअसे झाले तर वंचित समाजाला सुगिचे दिवस येतील
जय भिम जय भारत
असे होने हि आजची गरज आहे
ReplyDeleteअसे झाले तर वंचित समाजाला सुगिचे दिवस येतील
जय भिम जय भारत
असे होने खुप महत्वाचे आहे झालेच पाहिजे
ReplyDeleteAtta phakta ekch neta Adv Balasaheb tatha Prakash Ambedkar Jaibhim
ReplyDeleteजयभीम. हीच वेळ आहे विचारपूर्वक निर्णय घेण्याची. सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
ReplyDeleteGood
ReplyDelete