Sunday, October 11, 2020

अनुसूचित जातीतून ख्रिश्चन झालेल्या लोकांना अनुसूचित जातीचा लाभ घेता येत नाही.......! सकल मराठी समाज


 

नमस्कार मित्रानो

अनुसूचित जातीतून ख्रिश्चन झालेल्या लोकांना अनुसूचित जातीचा लाभ घेता येत नाही.......! सकल मराठी समाज

जातीनिहाय जनगणनेची मागणी बऱ्याच संघटना पुढे येऊन करीत आहेत.परंतु परंतु २००४ व २०१४ चे शासन निर्णय पाहिल्यास आणि मराठा समाजाची आरक्षित १६ टक्केची आकडेवारी पाहिल्यास जातीय जनगणना २००१ व २०११ मध्ये झाली असल्याचे दिसून येते.सदरच्या जातींची यादी पाहिल्यास काही ठिकाणी धर्माचा उल्लेख आढळून येतो जसे ख्रिश्चन धर्मीय,मुस्लीम धर्मीय,शीख धर्मीय परंतु बौध्द धर्मीय असा उल्लेख कुठेही आढळून येत नाही.त्यामुळे श्री लक्ष्मण माने यांनी त्याच्या पाच लाख अनुयाया सोबत जे बौध्द धर्मांतर केले आहे त्या जाती आजही हिंदू म्हणून गणल्या जात आहेत.त्यामुळे सर्वच्या सर्व जाती हिंदू धर्मीय म्हणून आढळून येत आहेत.त्यामुळे अनुसूचित जातीमधुन ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलेले आहे.त्यामुळे ओबीसीमधील जात अनुक्रमांक १९६ नुसार शासन निर्णय सीबीसी१४७७/५१४६५ का.५ दि.१३/२/७७ प्रमाणे त्यांची नोंद झालेली आहे.त्यामुळे अनुसूचित जातीतून ख्रिश्चन झालेल्या लोकांना अनुसूचित जातीचा लाभ घेता येत नाही.म्हणून २०२१ मध्ये जी जनगणना होणार आहे ती जातनिहाय आणि धर्माची नोंद होणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटत आहे.

अनुसूचित जातीची यादी पुढील प्रमाणे -:

अनुसूचित जमाती (SC) १३ % आरक्षण

 

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १ अगेर     

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २ अनमुक   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३ अरेमाला      

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४ आरवामला      

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५ बहना      

बहना  

बाह्ना

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ६ बाकड      

बाकड

बंट

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ७ बलाही

बलाही

बलाई

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ८ बसोर

बसोर

बुरुड

बांसोर

बांसोडी

बसोड

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ९ बेडा जंगम 

बेडा जंगम

बुडगा जंगम

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १० बेडर  

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ११ भांबी   

भांबी

भांभी

असादर

असोदी

चामडीया

चमार

चमारी

चांभार

चमगार

हरळय्या

हराळी

बालपां

माचीगार

मोचीगार

मादर

मादिग

मोची

तेलगु मोची

कामाटी मोची

राणीगार

रोहिदास

नोना

रामनामी

रोहीरा

समगार

सतनामी

सुरज्यवंशी

सुरज्यरामनामी

चर्मकार

परदेशी चमार

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १२ भंगी    

भंगी

मेहतर

ओलगाना

रुखी

मलकाना

हलालखोर

लालबेगी

वाल्मिकी

कारोर

झाडभल्ली हेला

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १३ बिंदला   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १४ ब्यागारा    

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १४ ब्यागारा    

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १५ चलवाटी   

 चलवाटी   

चन्नय्या

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १६ चेन्नदासर   

चेन्नदासर   

होलया दासर

होलया दसारी

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १७ डक्कल   

डक्कल

डोक्कलवार

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १८ ढोर   

ढोर

कक्कय्या

डोही

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक १९ डोम    

डोम

डूमार

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २० येल्लमवार    

येल्लमवार

येल्लमलवडलू

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २१ गंडा    

गंडा

गंडी

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २२ गरोडा    

गरोडा

गारो

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २३ घासी    

घासी

घासीया

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २४ ह्ल्लोर    

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २५ हलसार    

हलसार

हसलार

हुलसवार

हलासवार

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २६ होलार     

होलार 

व्ह्लार

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २७ होलय    

 

होलय

होलेर

होलेया

होलिया

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २८ कैकाडी     

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक २९ कटिया   

कटिया

पथारिया

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३० खांगर   

खांगर 

कनेरा

मिरधा

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३१ खाटिक   

खाटिक

चिकवा

चिकवी

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३२ कोलुपूल वंडलु  

अनुसूचित जाती अनुक्रमांक ३३ कोरी   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३४ लिंगडोर   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३५ मादगी   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३६ मादिगा   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३७ महार    

महार

मेहार

तराळ

धेगू-मेगू

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३८ माह्यवंशी (महार)     

माह्यवंशी

धेड

वणकर

मारू-वणकर

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ३९ माला      

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४० माला दासरी   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४१ माला हन्नाई

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४२ माला जंगम 

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४३ माला मस्ती  

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४४ माला साले  

माला साले

नेटकानी   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४५ माला सन्यासी  

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४६ व ४७ मांग  

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४८ मन्ने  

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ४९ मस्ती   

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५० मेघवाल   

मेघवाल

मेंघवार

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५१ मिठा अयलवार    

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५२ मुक्री     

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५३ नाडीया     

नाडीया 

हादी

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५४ पासी     

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५५ सांसी     

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५६ शेणवा     

शेणवा

चेणवा

सेडमा

रावत

सिंधोल्लु अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५७ सिंधोल्लु     

सिंधोल्लु

चिंडोल्लु

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५८ तिरमार      

तिरमार

तिरबंदा

अनुसूचित जाती जात अनुक्रमांक ५९ तुरी       

 

No comments:

Post a Comment