Wednesday, November 3, 2010

प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान

प्रिय मित्रानो,
आपणा सर्वाना नमस्कार
 

pppms logo
ला भार 
त देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे,आणि 
त्या 
चे श्रेय आपणा सर्वाना आहे.कारण त्या देशाची ताकद हा त्या देशाचा तरुण वर्ग असतो.आपला तरुण हा प्रत्येक क्षेत्रात प्रविण आहे.मग ते क्षेत्र सांस्क्रुतिक असो 
,माहिती तंत्रन्यानाचे असो,कार्पोरेट असो. आज आपला प्रत्येक तरुण प्रगत होत चाललेला आहे. आणखी प्रगत व्हावा आणि सक्षम होण्यासाठी आम्ही प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान स्थापन केले आहे.
                                या संस्थानच्या माध्यमातुन शिकलेल्या आणि या क्षेत्राची माहिती असलेले तरुण किंवा या क्षेत्राची माहिती 
घेणाच्या प्रयत्न करणारे तरुण यांच्या माध्यमातुन शिकणारे किंवा त्याचा प्रयत्न करणारे तरुण वर्गास अभ्यास व मार्गदर्शन व्हावे हा आमचा प्रयत्न असुन प्रत्येक क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलेल्या,शिक्षण घेणारे किंवा शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणारे तरुणीनी व तरुणांनी संस्थानशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी www.pppms.org.in या संकेतस्थळाला भेट द्या. 





No comments:

Post a Comment