यांच्या अशा या वागण्यामुळे पश्चिम संस्कती येथे फ़ोफ़ावत चालली आहे.याचाच फ़ायदा भांडवलदारांना होत आहे.त्यामुळेच पुणे शहरात शासनाची कोणतीही परवानगी नसताना हप्त्याच्या जोरावर लांजच्या नावाखाली पब क्लब सुरु आहेत.खाद्य पदार्थ विक्री करणारी हाटेल्समध्ये शासनाने कोणतीही न दिलेला हुकका पदार्थ विकला जात आहे.याचेच उदाहरण आम्ही देत आहे.बहुजन मोर्चा या सामाजिक संघटनेने जनजाग्रुती अभियान उभारले होते या अभियनाच्या माध्यमातून परवानाधारक हाटेल्समध्ये हुकका पदार्थाची विक्री होत असले बाबत पुणे महापालिका आयुक्त,पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना जाहीर निवेदन दिले होते.या आंदोलनाची दखल घेऊन पुणे महापालिका आयुक्त यांनी सदर हाटेल्सचे परवाने रद्द करण्याच्या बातम्या स्थानिक वत्तपत्रात प्रसिध्द झाल्या त्या नंतर राजरोसपणे हुक्का विक्री होत असलेल्या मालिका सुरु झाल्या,याचा परिणाम म्हणून मनपा आरोग्य प्रमुखानी सदर हुकका पदार्थ विक्री करणारे नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या.आरोग्य प्रमुखांनी संघटनेस दिलेल्या माहीतीवरुन महापालिका यांना कोणतीही नोटीस देण्याचा अधिकार नसल्याचा दावा हुक्का विक्रेत्यांनी पुणे महापालिका आयुक्त यांना केला आहे.त्यामुळे आरोग्य प्रमुखांनी कारवाई करण्याचा अधिकार हा अन्न व ओषध प्रशासन आणि पोलिस प्रशासनास असल्याचे लेखी बहुजन मोर्चा संघटनेस कळविले आहे.
सदर बाबतची गंभीर दखल घेत आमदार मोहन जोशी यांनी विधान सभेत हाटेल्समध्ये हुक्का पदार्थ विक्री करण्यास बंदी असल्याचे जाहिर केले. या बाबतची माहीती घेऊन कोरेगाव पार्क येथिल "मोक्का" या खाद्य पदार्थ विक्री हटेल्समध्ये हुक्का पदार्थ राजरोसपणे विकला जात असल्याची लेखी तक्रार बंडगार्डन पोलिस स्टेशनला केली असता,सदर तक्रारी बाबत तांत्रिक अडचणी येत असल्याले सांफ़िर्याद देण्याची विनंती सह आयुक्त अन्न व ओषध प्रशासनास लेखी केली आहे......मुळात हुक्का पदार्थ याची नोंद शासनाच्या दरबारी स हानीकारक आहे किंवा नाही याचा कोणतेहे कायद्यामध्ये तरतूद नसल्याने हुक्क्याचे सँम्पल सह आयुक्त अन्न व ओषध प्रशासनाने गून त्या बाबत तपासणीकामी संबधीत खात्यकडे पाठविले असून,त्याचा तपासणी अहवाल येण्यास तब्बल ४० दिवसांचा कालावधी लागणार आहे.........तो पर्यंत हुक्का पदार्थ विकण्यास बंदी घालावी.
No comments:
Post a Comment