सर्व मित्रांना विनम्र आवाहन
सदरच्या सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे
जलसंपदा मंत्री मा. श्री गिरीष महाजन यांची फसवणुक करणारे खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच सिंचन घोटाळा म्हणुन प्रसिध्द असणारे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक यांच्या निषेधार्थ दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ पासुन सिंचन भवन याठिकाणी तत्कालीन कार्यकारी अभियंता विजय घोगरे तसेच शाखा अभियंता श्री हंडे, उप अभियंता श्री कुलकर्णी,उपकार्यकारी अभियंता श्री डावरे,शशिबिंदु कन्ट्रक्शनचे संचालक श्री अविनाश भोसले ABIL कंपनीचे संचालक श्री अमित भोसले,अर्किटेक्ट श्री स्वनिल देशपांडे ७/१२ धारक श्री नाईक यांच्यावर भा.द.वि. कलमार्तंगत गुन्हा दाखल करावा यासाठी बहुजन मोर्चा या संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.
No comments:
Post a Comment