Tuesday, October 29, 2019

वंचित बहुजन आघाडीने मुंबईकरांचा विश्वास गमाविलाय का…..?


मुंबईत आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची जंगी सभा झालेली होती.असे असताना मुंबईतील १८ मतदार संघात वंचित बहुजन आघाडी उमेदवार का देऊ शकली नाही.असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.वंचितकडे उमेदवार द्यायला नव्हते काय…? असा प्रश्न केल्यास वंचितचे कार्यकर्ते नाराज होतील….मग उमेदवार द्यायचे नवते काय….? असा प्रश्न केला तरी कार्यकर्ते नाराज होतील.परंतु १८ मतदार संघात उमेदवार नाहीत ही खूप मोठी बाब आहे याचे उत्तर तर त्या १८ मतदार संघातील मुंबईकर यांना मिळाले पाहिजे.अन्यथा इथून पुढे मतदार वंचित बहुजन आघाडीवर विश्वास ठेवणार नाही….!
143 – डोंबिवली ============उमेदवार नाही
148 – ठाणे ===============उमेदवार नाही
149 – मुंब्रा-कळवा ==========उमेदवार नाही
151 – बेलापूर -============उमेदवार नाही
152 – बोरीवली ============उमेदवार नाही
153 – दहिसर =============उमेदवार नाही
154 – मागाठणे ============उमेदवार नाही
162 – मालाड पश्चिम=========उमेदवारnनाही
165 – अंधेरी पश्चिम ==========उमेदवार नाही
172 – अनुशक्ती नगर =========उमेदवार नाही
174 – कुर्ला ===============उमेदवार नाही
178 - धारावी ==============उमेदवार नाही
180 - वडाळा ==============उमेदवार नाही
181 - माहीम ==============उमेदवार नाही
183 - शिवडी===============उमेदवार नाही
184 - भायखळा ============उमेदवार नाही
185 - मलबार हिल ==========उमेदवार नाही
188 - पनवेल ==============उमेदवार नाही

No comments:

Post a Comment