Thursday, December 5, 2019

समता प्रस्थापित करणाऱ्या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण झाले पाहिजे.....! राजेश खडके सकल मराठी समाज



      आज डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे प्रथम त्यांना कोटी कोटी प्रणाम...! डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समजून घेतले तर आपल्याला लगेच लक्षात येते की मानवकल्याणकारी कार्य त्यानी केले आहे.आणि स्वराज्याचा इतिहास खऱ्या अर्थाने त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्या वेरूळ गावचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला बौध्द लेण्यांच्या गावातच यांचे अस्तित्व दिसून येते त्यामुळे “समतेचे राज्य” ही शहाजी महाराज यांची संकल्पना होती आणि ती   शिवरायांनी अस्तित्वात आणलेली आहे.त्यामुळे हे दोघेही बौध्द विचारांचे होते हे आपल्या कोणाला नाकारता येत नाही.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखविलेल्या घटना आणि दाखविलेला मार्ग याचा जर खऱ्या अंतरमनाने विचार केला तर सिंध प्रांतातील सभ्यता आपल्याला देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे असे दिसून येते.भीमा कोरेगाव येथे इतिहासाची आठवण करून देताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे बोट दाखविलेले आहे.बुध्द धम्माचा अभ्यास छत्रपती संभाजी महाराज यांचा झालेला होता आणि ते बौध्द विचारांचे होते याचा दाखला त्यांची पिंपळाच्या पानावर कोरलेले राजमुद्रा आणि बुधभूषण ग्रंथातून होते.कुलदैवत म्हणून जगदंब म्हणून नेऋतीचे पूजन इथल्या मूळ भारत वासियांनी मान्य केले आहे.याचाच अर्थ या दोन्ही महाराजांनी मनुस्मृती नाकारली असल्याचे दिसून येते.त्याचे उत्तम उदाहरण द्यावयाचे झाल्यास मी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी केला आणि या २४ सप्टेंबरच्या दिनाला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी खूप मोठे महत्व दिल्याचा इतिहास पुरावा देत आहे. डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रिंटींग प्रेसचे नाव बुध्दभूषण त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुध्द विचारानीच दिले आहे.त्यामुळे पिंपळाच्या पानाचे महत्व आपल्याला तेथूनच समजले आहे.म्हणून त्या मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आल्याचे इतिहास डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरून दाखला देतो.कारण भीमा कोरेगाव भेटी नंतर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा कायदा मोडीत काढण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा देऊन करतात आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन करून शिवरायांचे स्वराज्य समतेचे राज्य होते याचा दाखला आपल्याला दिला आहे.स्वराज्याचे संविधान होते म्हणून स्वतंत्र भारताचे संविधान मला लिहिता आले असे डॉ बाबसाहेब आंबेडकर संविधान सभेत सांगतात.
          मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.आणि त्यांनी असेही सांगितले की बौध्द धम्म स्वीकारल्यामुळे इथल्या हिंदुना कोणताही त्रास होणार नाही याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे.आणि संपूर्ण भारत बौद्धमय करीन त्यांच्या या बोलण्याला इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.या त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा याचा अभ्यास आणि त्याचे संशोधन करावे लागेल तेव्हा त्यानी सांगितलेले मार्मिक वाक्य आपल्या लक्षात येईल असो.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी २२ प्रतिज्ञाच्या माध्यमातून दिलेली १० वी प्रतिज्ञा म्हणजे “मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन” ही समुजन घेण्यासाठी ९ वी प्रतिज्ञा समजून घेतली पाहिजे.तेव्हा आपल्याला लक्षात येईल की, बौध्द हा धर्म नसून धम्म आहे.आणि या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण होणे किती महत्वाचे आहे हेही आपल्या लक्षात  येईल.म्हणून आमच्या बहुजन मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून “समता” हे केंद्रस्थानी ठेऊन प्रबोधन कार्यक्रम उभा केलेला आहे.जर या देशाची समता अबाधित ठेवायची असेल,जर या राज्याची समता अबाधित ठेवायची असेल तसेच इथली सामाजिक समता अबाधित ठेवायची असेल तर इथल्या  समता प्रस्थापित करणाऱ्या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण झाले पाहिजे.....!

Tuesday, November 26, 2019

शरद पवारांनी बौध्द धम्माचे तीन तत्वाचे पालन करीत “महाविकास आघाडी” स्थापन केली…! राजेश खडके सकल मराठी समाज


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची तीन तत्व सांगितलेली आहेत.
त्याचप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे यांनी ब्राह्मणेतर देवता सांगून समतेचे भगवे निशाण म्हणजे स्वराज्याचा भगवा ध्वज सांगितलेला आहे.गौतमीपुत्र सिध्दार्थाने बौध्द धम्माची तीन तत्वे पाली भाषेत विकसित करून भगवे वस्त्र धारण करून भगवान गौतम बुध्द झालेले आहेत.
ज्यांना बौध्द धम्माचा आभ्यास आहे असी लोक हे तीन तत्वे कधीही नाकरू शकत नाहीत आणि बुध्दानी बौध्द धम्माची सांगितलेली तीन तत्वे कोणीही विसरू शकत नाहीत.या तीन तत्वांना आपल्या पर्यंत पोहचविणारे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर आहेत.म्हणून बुध्द तत्वज्ञानानुसार हे आपल्यासाठी बुध्द आहेत आणि यांच्या विचारावर चालणारा हा बौध्द धम्म समतेच्या विचारांचा आहे.बौध्द धम्माला धर्मात रुपांतर केल्यामुळे हा विचार धर्म म्हणून एका वर्गापुरता मर्यादित होताना दिसत आहे.परंतु अभ्यासू आणि जाणकार मंडळी याच तत्वानुसार चालत आहेत.त्यातले जिवंत उदाहरण द्यायचे झाले तर मी शरद पवार यांचे देईन.काही लोकांना आश्चर्य वाटेन परंतु बौध्द धम्माचा अभ्यासू व्यक्ती वैचारिक पातळीवर मी मांडलेले माझे वैचारिक मत खोडू शकणार नाही याची मला खात्री आहे.
               “शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हे बोध वाक्य आपल्याला  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच बौध्द धम्माच्या तीन तत्वानुसार दिलेले आहे आणि ते आपण सर्व भारतीयांनी स्वीकारलेले आहे म्हणून तर या भारतातील प्रत्येक व्यक्ती शिक्षण हक्कासाठी देशभर संघर्ष करताना दिसत आहे.इथल्या नागरिकासाठी विकास करणेसाठी आणि आपला हक्क मिळविण्यासाठी सत्ता हाती असणे गरजेचे आहे याची आपल्याला  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाण करून दिलेली आहे.आणि त्या तीन तत्वाचा अंगीकार केल्यास आपली हार कधीच होणार नाही,यासाठी ही तीन तत्वे आपण समजून घेतली पाहिजे.प्रत्येक अभ्यासू व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमासमोर ठेऊन आपली वाटचाल करीत असतो आणि त्यातील एक उदाहरण द्यायचे झाले तर मी शरद पवार यांचे देईन.सन २०१९ चा शरद पवार यांचा राजकीय आभ्यास केला तर तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत पूर्णत: या तीन तत्वांचे पालन केले आहे असे मी मानतो.२०१९ चे त्यांचे कार्य खूप मोठे आणि मोलाचे होते आणि आहे असे स्पष्टपणे माझे मत आहे आणि कोणताही जाणकार व्यक्ती हे नाकारणार नाही.
          आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही तीन तत्वे कोणती….? तर मी तुम्हास सांगतो आणि त्याचे वैचारिक विश्लेषणही देतो.शरद पवार हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.एक विचारांच्या वर्गाचा त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध असताना त्यांनी आपली वैचारिक पातळी कधीही ढासळू दिलेली नाही.आणि त्या विरोधात मोठ्या प्रमाणात ते उभे राहिलेले आहेत.आणि म्हणूनच एक अशी व्यावस्था आहे जी या महाराष्ट्रातील व्यक्तीला दिल्लीच्या तक्तावर बसून देत नाहीत असो.मग त्या तीन प्रमुख तत्त्वातील पहिले तत्व म्हणजे “बुद्धंम शरणं गच्छामी” असे आहे म्हणजे बुद्धांना शरण जा असे आपल्या स्वयं गौतम बुध्दानी सांगितलेले आहे.मग बुध्द म्हणजे कोण ज्याला सत्याचा ज्ञान प्राप्त झाले आणि त्यानी मानवकल्याणकारी धर्माचे पालन केले आहे.त्यामुळे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर हे आपल्यासाठी बुध्द आहेत म्हणून आपण त्यांना शरण जातो आणि या बुद्धांच्या प्रतिमा आपल्याला बौध्द विहारात पाहायला मिळतात.दुसरे तत्वज्ञान म्हणजे “धम्मंम शरणं गच्छामी” धम्म म्हणजे चांगले विचार म्हणजे मानवकल्याणकारी विचार होय.गौतम बुद्धांच्या समतेच्या विचारांचे पालन याच बुध्दानी म्हणजे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर यांनी केले असल्यामुळे आपण यांच्या विचरांना शरण जातो.आणि तिसरे तत्वज्ञान म्हणजे “संघम शरणं गच्छामी” म्हणजे संघ आणि संघ म्हणजे एकत्रितपणा चांगली समाजव्यवस्था उभारण्यासाठी आपल्यातली एकी फार महत्वाची आहे.चांगली समाजव्यवस्था किंवा एखादे चांगले कार्य करण्यासाठी एकत्र येणे सर्व समाजातील लोकांना एकत्रित आणून शिव शंभू फुले शाहू आंबेडकर यांनी चांगले कार्य केलेले आहे.म्हणून यांनी उभारलेल्या संघाला आपण सर्व शरण जातो.जो या तीन तत्वाला शरण गेला तो नेहमी यशस्वी झालेला आहे.
              हेच विचार समोर ठेऊन शरद पवार यांनी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आणि इतर यांना एकत्रित आणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले स्वराज्याचे संविधान डोळ्यासमोर ठेऊन भाजपाच्या विरोधात लढा उभा केला आणि तो भारतीय संविधानाला समोर ठेऊन २६ नोव्हेंबर या दिवसांचे औचित्य साधून शिव शंभू फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर “महाविकास आघाडी” स्थापन करून याचे नेतृत्व शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले आहे.
           त्यामुळे हे तीन तत्व किती महत्वाचे आहेत याची पुन्हा आठवण शरद पवार यांनी आपल्याला या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून करून दिलेली आहे. म्हणून मी स्पष्टपणे म्हणतो “बौध्द धर्म नसून धम्म” आहे.म्हणून बौध्द धम्मीय लोकांचे आपण संरक्षण केले पाहिजे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली २२ प्रतिज्ञापैकी १० प्रतिज्ञा समता प्रस्थापित करण्यासाठीची आहे आणि हा बौध्द धम्मीय व्यक्ती समता प्रस्थपित करण्याचे कार्य करीत असतो.

Friday, November 1, 2019

२८८ जागा लढवून शून्य मिळविण्यापेक्षा ४० जागा लढवून ५ मिळविल्या असत्या तर वंचिताना न्याय मिळाला असता…..! राजेश खडके सकल मराठी समाज



              गोलमेज परिषदेवर कॉंग्रेस पक्षाने बहिष्कार घातला होता...तेव्हा त्या गोलमेज परिषदेत जाऊन इथल्या शुद्र अतिशुद्राचे प्रतिनिधित्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी करून एक इतिहास रचल्याचे आपल्याला माहित आहे.त्या गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर राष्ट्रद्रोह-देशद्रोहाचे आरोप केले होते याचीही कल्पना आज जवळ जवळ सगळ्यानाच आहेच.असे असताना स्वतंत्र भारताचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार करावे या कॉंग्रेसच्या मागणीला त्यांनी विरोध केला नाही आणि मला राष्ट्रद्रोही -देशद्रोही का म्हटले याचा जवाबही कधी त्यांनी कॉंग्रेसला मागितला नाही.कारण या संधीचा फायदा घेऊन या देशातील शुद्र अतिशुद्रांना न्याय देण्याची भूमिका त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर जेवढे ताठर भूमिकेचे होते तेवढे वेळेला तडजोड कशी करायची आणि त्याचा फायदा इथल्या शुद्र आणि अतिशुद्रांना कसा द्यायचा त्यासाठीचे राजकीय चातुर्व त्यांच्यात होते याची जाण जगातील विद्वानांना आजही आहे.
                     इथल्या शुद्र अतिशुद्रांना संसदीय राजकारणात स्वतंत्र मतदार संघ मिळावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ताठर भूमिका घेतली होती.त्याच्या या भूमिकेला मोहन करमचंद गांधी यांनी विरोध करून पुणे येथील येरवडा कारागृहात आमरण उपोषण केले होते.तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधी बरोबर तडजोड करून पुणे करार अस्तित्वात आणून इथल्या शुद्र अतिशुद्रांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे.आजही आपण या पुणे कराराचा अधिकार दिवस म्हणून साजरा करीत असतो.या दोन घटनांची इतिहासात नोंद झाली आहे.हे आपण विसरता कामा नये असे मला वाटते.ताठर भूमिका हे स्वाभिमानाचे प्रतिक आहे हे कोणी नाकारणार नाही आणि तडजोड हे राजकीय चाणाक्षपणा आहे हे कोणी नाकारणार नाही कारण कोणत्याही युध्दाचा शेवट हा तहातच होतो आणि असे तह छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आहेत याच्या इतिहासात नोंदी आहेत ज्याने इतिहास वाचला आहे त्याला याही कल्पना आहे असे मी मानतो.
                      प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्यामुळे ते आपल्या सर्वांना आदरणीय आहेत यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.परंतु ते एका राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ज्यावेळेस ते एखादी भूमिका मांडतात त्यावेळेस इतर राजकीय पक्षातून त्यांच्या त्या भूमिकेला विरोध हा होणारच आहे कारण या देशाला संविधान लागू आहे.निवडणुकीचे राजकारण सुरु झाले की राजकीय पक्ष एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात.एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतात.विचारवंत,अभ्यासू व्यक्ती आणि राजकीय विश्लेक्षक आपले मत मांडत असतात.टीकाकार आपल्या पद्धतीत टीका ही करीत असतो.आणि ज्या त्या पक्षाचे समर्थक हितचिंतक आपल्या पद्धतीत त्यांना ट्रोल करीत असतात यालाच तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली खरी लोकशाही म्हटले आहे.
                    छत्रपती शिवाजी महाराज यांनी अलुतेदार यांना बरोबर घेवून स्वराज्याचा (समतेचा) लढा उभारलेला होता आणि तो आपल्या बुद्धी चातुर्यावर यशस्वी करून दाखविला आहे.परंतु जशी त्यांची ताठर भूमिका होती तशी वेळेला त्यानी तडजोड भूमिकाही स्वीकारलेली आहे.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी याच स्वराज्यातील अलुतेदार यांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष वंचितांना न्याय देण्यासाठी उभारलेला होता.वंचितांनां न्याय देण्याची भूमिका घेऊन लोकसभेच्या ४८ जागा २६१ संघटना बरोबर घेऊन,एमआयएम बरोबर घेऊन,भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्या सोबत लढविल्या होत्या.एक जागा सोडली तर इतर ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला यश प्राप्त झाले नाही परंतु ४० लाख मतदान घेण्यास हा पक्ष यशस्वी ठरला.
                    देशात लोकसभेच्या ५४३ जागा आहेत….२0१४ ला मोदी लाट यशस्वी झालेली होती…..संपूर्ण देशात मोदी फॅक्टर असताना शासन प्रशासन आपल्या ताब्यात असताना सर्व यंत्रणा स्वत:कडे असताना त्यांनी २०१९ ला एकूण सर्वच्या सर्व ५४३ जागा स्वबळावर लढविण्याची हिम्मत दाखविली नाही.मित्र पक्ष आणि समविचारी पक्षासोबत युती आघाडी करून त्यानी ५४३ जागा लढविलेल्या आहेत.महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता त्यानी शिवसेना हा समविचारी पक्ष आणि इतर मित्र पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढविलेल्या आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे राष्ट्रीय पक्ष आहेत यांनीही स्वबळावर निवडणूक न लढविता इतर मित्र पक्षांना बरोबर घेऊन २०१९ च्या लोकसभा निवडणूक लढविलेल्या आहेत.
                               २०१४ मध्ये सर्वच पक्षांनी विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविल्या होत्या.महाराष्ट्र राज्यातील प्रमुख चार पक्ष असणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना यांचेकडे निवडूक यंत्रणा राबविण्याची क्षमता असताना सर्व साधन सामुग्री असताना संसाधन साधने असताना ह्या प्रमुख पक्षांनी २८८ मतदार संघात उमेदवार दिलेले नाहीत. कारण हे प्रमुख पक्ष आपल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील आणि जनतेचे प्रश्न विधानसभेत कसे मांडता येतील यावर त्यानी त्यांचे लक्ष केंद्रित केले होते….आणि त्यामध्ये हे सर्व पक्ष यशस्वी पण झाले परंतु सत्ता परिवर्तन झाले आणि आघाडीच्या हातातील सरकार हे युतीकडे गेले.२०१४ ची झालेली चूक २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत होऊ द्यायची नाही असे त्यानी ठरविले होते त्यामुळे त्यांनी युती आणि आघाडी करून २८८ जागा लढविण्याचे ठरविले होते.त्यामुळे २०१४ ला वेगवेगळे लढलेले पक्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र आले होते.
                           २३ मार्च २०१९ ला स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडी यांनी एमआयएम पक्ष आणि भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने,धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी एकत्र येऊन लोकसभेच्या ४८ जागा लढविल्या होत्या.कोणत्याही पक्षाला निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पक्षाची भूमिका पोचविण्यासाठी बोलणारी इतर वक्ते आणि प्रचारक असावे लागतात.लोकसभेला वंचित बहुजन आघाडीकडे एमआयएमचे असूउद्दीन ओवीसी आणि इम्तियाज जलील तसेच भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर असे लोक होते.त्यामुळे ४८ लोकसभा मतदार संघात एक खासदार आणि चाळीस लाख मते वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती.परंतु ज्या प्रमाणात यश मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही कारण साधन सामुग्रीचा प्रश्न निर्माण झालेला होता.संसाधन साधने कमी पडली होती आणि त्याची पूर्तता वंचित बहुजन आघाडी करू शकत नाही याची जाण वंचित बहुजन आघाडीच्या काही नेत्यांना झालेली होती.त्याबाबतची भूमिका पक्षाचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे समोर त्यांनी मांडलेली होती अशा चर्चा नंतरच्या काळात समोर आलेल्या होत्या.
                            महाराष्ट्रातील २८८ विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी पक्षाकडे तशी टीम असावी लागते यंत्रणा असावी लागते.परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून गेल्या ७० वर्षात काम करणाऱ्या पक्षांना आजपर्यंत २८८ जागा तेवढ्या ताकदीने लढविता आल्या नाहीत.आदरणीय प्रकाश आंबेडकर हे गेल्या ३५ ते ३७ वर्षापासून राजकारणात आहेत.दोन तीन वेळा ते खासदार राहिलेले आहेत.त्यामुळे संसदीय राजकारणाचा त्यांना चांगला अभ्यास आहे.ह्या सर्व राष्ट्रीय पक्षाचा २८८ विधानसभा मतदार संघातील घडामोडी त्यानी अनुभवलेल्या आहेत.पक्षाचा एक नेता सर्व भूमिका पार पाडू शकत नाही.वंचित बहुजन आघाडीकडे आदरणीय प्रकाश आंबेडकर सोडले तर त्या प्रमाणात २८८ मतदार संघात पक्षाची भूमिका मतदार यांचे पर्यंत पोहाविणारे दुसरे कोणीही नव्हते.प्रकाश आंबेडकर सोडले तर प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी दुसरे कोणीही नव्हते.कारण त्यांच्याकडे कोळसे पाटील नव्हते,भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने नव्हते ,धनगर नेते गोपीचंद पडळकर नव्हते,२६१ संघटना नव्हत्या आणि विशेष करून त्यांच्याकडे एमआयएम सुध्दा नव्हती.मग एवढी मोठी २८८ विधानसभेची यंत्रणा राबविण्यास आणि तेही १२ दिवसात आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना शक्य नव्हते याची जाण त्यांना होती व आहे.असे असताना २८८ विधासभेच्या जागा स्वबळावर लढविण्याची ताठर भूमिका आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी का…..? घेतली कोणतीही तडजोडीची भूमिका का स्वीकारली नाही असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
                                 २८८ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे कोणती यंत्रणा होती.पक्षाची भूमिका आणि पक्षाचा जाहीरनामा कितीही चांगला असला तरी तो मतदार यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी संसाधन साधने कोणती होती.पक्षाची भूमिका १२ दिवसात मतदार यांचे समोर पोहचविण्यासाठी कोणते नेते होते….? एकंदरीत पाहिले तर स्वत: आदरणीय प्रकाश आंबेडकर सोडले तर कोणतेही परिचयाचे चेहेरे किंवा नेते भूमिका मांडायला नव्हते.म्हणजे २८८ विधानसभेच्या जागा लढविण्यास वंचित बहुजन आघाडी सक्षम नव्हती.मग असे असताना वंचितांचा लढा यशस्वी करण्यासठी तडजोड करण्याची भूमिका आवश्यक होती.मग तडजोडीचे मार्ग भरपूर होते.त्या मार्गाचे अवलंबन करणे गरजेचे होते त्या तडजोडीत विधानसभेच्या ४० जागा लढविल्या असत्या तर त्यातील ५ जागा नक्कीच निवडून आल्या असत्या आणि वंचितांना न्याय देण्याची भूमिका विधानसभेत मांडता आली असती..रस्त्यावरच्या लढाई बरोबर संसदीय पटलावर भूमिका मांडणे गरजेचे असते तेव्हाच वंचितांना न्याय मिळेल.मी भूमिका फार मोठी मांडलेली आहे.परंतु जे दिसतय त्यावर मी बोललो माझे मत मांडले.जे आभ्यासलेले आणि जे दिसले ते मांडले आहे.त्यामुळे २८८ जागा लढवून शून्य मिळविण्यापेक्षा ४० जागा लढवून ५ मिळविल्या असत्या तर वंचिताना न्याय मिळाला असता…..!

Tuesday, October 29, 2019

त्या ५२ विधानसभा मतदार संघात मतदार यांना मतदान करण्यासाठी वंचितच उमेदवारच मिळाला नाही....!


वंचित बहुजन आघाडीने २८८ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले होते.परंतु एमआयएम यांनी वंचित बहुजन आघाडीकडे ३० जागांची मागणी शेवट अखेर पर्यंत केली होती.त्यांची ती मागणी मान्य न करता प्रकाश आंबेडकर यांनी २८८ पैकी केवळ २३६ जागीच उमेदवार दिले.मात्र त्यातील ५२ जागी उमेदवार दिले नाहीत.जर वंचित कडे ५२ जागी उमेदवार द्यायला नव्हते तर त्या जागा एमआयएमला देऊन त्यांना आघाडीत सामावून घेणे गरजेचे होते.परंतु त्यांना सामावून घेण्यात आले नाही याचा सरळ अर्थ असा आहे की या ५२ जागी वंचित बहुजन आघाडीला उमेदवारच द्यायचे नव्हते.जर उमेदवारच द्यायचे नव्हते तर २८८ उमेदवार उभे करणार आहेत असा बागुलबुवा का करण्यात आला असा मतदार प्रश्न करीत आहे.साहजिकच त्यांना प्रश्न करण्याचा अधिकार आहे कारण या ५२ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला मोठा मतदार तयार झाला होता.त्याने लोकसभेला आलेले अपयश विधानसभेला होऊ द्यायचे नाही असेच ठरविलेले होते.परंतु त्या ५२ मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या मतदार यांना मतदान करण्यासाठी वंचितच उमेदवारच मिळाला नाही.

1 – अक्कलकुवा एसटी  =========उमेदवार नाही
2 – शहादा एससी  एसटी ========उमेदवार नाही
7 – धुळे शहर  ============== उमेदवार नाही
10 – चोपडा ===============उमेदवार नाही
14 – जळगाव ग्रामीण  ========उमेदवार नाही
41 - मेळघाट ===============उमेदवार नाही
43 – मोर्शी ================उमेदवार नाही
56 – नागपूर पश्चिम ===========उमेदवार नाही
70 – राजुरा ===============उमेदवार नाही
109 – औरंगाबाद पूर्व =========उमेदवार नाही
114 – मालेगाव मध्य ==========उमेदवार नाही
115 – मालेगाव बाह्य ==========उमेदवार नाही
116 – बागलाण  ============उमेदवार नाही
117 – कळवण   ============उमेदवार नाही
118 – चांदवड   =============उमेदवार नाही
125 – नाशिक पश्चिम ==========उमेदवार नाही
143 – डोंबिवली ============उमेदवार नाही
148 – ठाणे ===============उमेदवार नाही
149 – मुंब्रा-कळवा ==========उमेदवार नाही
151 – बेलापूर -============उमेदवार नाही
152 – बोरीवली ============उमेदवार नाही
153 – दहिसर  =============उमेदवार नाही
154 – मागाठणे  ============उमेदवार नाही
162 – मालाड पश्चिम=========उमेदवारnनाही
165 – अंधेरी पश्चिम ==========उमेदवार नाही
172 – अनुशक्ती नगर  =========उमेदवार नाही
174 – कुर्ला ===============उमेदवार नाही
178 - धारावी ==============उमेदवार नाही
180 - वडाळा ==============उमेदवार नाही
181 - माहीम ==============उमेदवार नाही
183 - शिवडी===============उमेदवार नाही
184 - भायखळा ============उमेदवार नाही
185 - मलबार हिल ==========उमेदवार नाही
188 - पनवेल ==============उमेदवार नाही
193 -श्रीवर्धन ==============उमेदवार नाही
196 - आंबेगाव ============उमेदवार नाही
205 – चिंचवड  ===========उमेदेवार नाही
215 – कसबा पेठ ==========उमेदवार नाही
219 – कोपरगाव ==========उमेदवार नाही
220 – श्रीरामपूर ===========उमेदवार नाही
223 – राहुरी =============उमेदवार नाही
229 – माजलगाव ==========उमेदवार नाही
245 – माढा ==============उमेदवार नाही
246 – बार्शी  =============उमेदवार नाही
265 – चिपळूण   ==========उमेदवार नाही
267 – राजापूर ===========उमेदवार नाही
269 – कुडाळ  ==========उमेदवार  नाही
273 – कागल  ===========उमेदवार नाही
282 – सांगली ===========उमेदवार नाही
285 – पळूस खडेगाव  ======उमेदवार नाही
287 – तासगाव-कवठेमहाकाळ  -=उमेदवार नाही
288 – जत =============उमेदवार नाही

वंचित बहुजन आघाडीने मुंबईकरांचा विश्वास गमाविलाय का…..?


मुंबईत आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची जंगी सभा झालेली होती.असे असताना मुंबईतील १८ मतदार संघात वंचित बहुजन आघाडी उमेदवार का देऊ शकली नाही.असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.वंचितकडे उमेदवार द्यायला नव्हते काय…? असा प्रश्न केल्यास वंचितचे कार्यकर्ते नाराज होतील….मग उमेदवार द्यायचे नवते काय….? असा प्रश्न केला तरी कार्यकर्ते नाराज होतील.परंतु १८ मतदार संघात उमेदवार नाहीत ही खूप मोठी बाब आहे याचे उत्तर तर त्या १८ मतदार संघातील मुंबईकर यांना मिळाले पाहिजे.अन्यथा इथून पुढे मतदार वंचित बहुजन आघाडीवर विश्वास ठेवणार नाही….!
143 – डोंबिवली ============उमेदवार नाही
148 – ठाणे ===============उमेदवार नाही
149 – मुंब्रा-कळवा ==========उमेदवार नाही
151 – बेलापूर -============उमेदवार नाही
152 – बोरीवली ============उमेदवार नाही
153 – दहिसर =============उमेदवार नाही
154 – मागाठणे ============उमेदवार नाही
162 – मालाड पश्चिम=========उमेदवारnनाही
165 – अंधेरी पश्चिम ==========उमेदवार नाही
172 – अनुशक्ती नगर =========उमेदवार नाही
174 – कुर्ला ===============उमेदवार नाही
178 - धारावी ==============उमेदवार नाही
180 - वडाळा ==============उमेदवार नाही
181 - माहीम ==============उमेदवार नाही
183 - शिवडी===============उमेदवार नाही
184 - भायखळा ============उमेदवार नाही
185 - मलबार हिल ==========उमेदवार नाही
188 - पनवेल ==============उमेदवार नाही

Monday, October 28, 2019

वंचित बहुजन आघाडीला १,२,३,४,५,६ हजार मतदान झाले...!



वंचित बहुजन आघाडी यांनी विधानसभा मतदार संघात २८८ पैकी  २३६ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले होते.त्यांना कुठे व किती मतदान झाले आहे....आणि वंचित बहुजन आघाडीने २८८ पैकी ५२ ठिकाणी उमेदवार उभे केले नव्हते...!

पुढील मतदार संघात उमेदवार उभे केलेले नव्हते...!


1 – अक्कलकुवा एसटी  =========उमेदवार नाही
2 – शहादा एससी  एसटी ========उमेदवार नाही
7 – धुळे शहर  ============== उमेदवार नाही
10 – चोपडा ===============उमेदवार नाही
14 – जळगाव ग्रामीण  ========उमेदवार नाही
41 - मेळघाट ===============उमेदवार नाही
43 – मोर्शी ================उमेदवार नाही
56 – नागपूर पश्चिम ===========उमेदवार नाही
70 – राजुरा ===============उमेदवार नाही
109 – औरंगाबाद पूर्व =========उमेदवार नाही
114 – मालेगाव मध्य ==========उमेदवार नाही
115 – मालेगाव बाह्य ==========उमेदवार नाही
116 – बागलाण  ============उमेदवार नाही
117 – कळवण   ============उमेदवार नाही
118 – चांदवड   =============उमेदवार नाही
125 – नाशिक पश्चिम ==========उमेदवार नाही
143 – डोंबिवली ============उमेदवार नाही
148 – ठाणे ===============उमेदवार नाही
149 – मुंब्रा-कळवा ==========उमेदवार नाही
151 – बेलापूर -============उमेदवार नाही
152 – बोरीवली ============उमेदवार नाही
153 – दहिसर  =============उमेदवार नाही
154 – मागाठणे  ============उमेदवार नाही
162 – मालाड पश्चिम=========उमेदवारnनाही
165 – अंधेरी पश्चिम ==========उमेदवार नाही
172 – अनुशक्ती नगर  =========उमेदवार नाही
174 – कुर्ला ===============उमेदवार नाही
178 - धारावी ==============उमेदवार नाही
180 - वडाळा ==============उमेदवार नाही
181 - माहीम ==============उमेदवार नाही
183 - शिवडी===============उमेदवार नाही
184 - भायखळा ============उमेदवार नाही
185 - मलबार हिल ==========उमेदवार नाही
188 - पनवेल ==============उमेदवार नाही
193 -श्रीवर्धन ==============उमेदवार नाही
196 - आंबेगाव ============उमेदवार नाही
205 – चिंचवड  ===========उमेदेवार नाही
215 – कसबा पेठ ==========उमेदवार नाही
219 – कोपरगाव ==========उमेदवार नाही
220 – श्रीरामपूर ===========उमेदवार नाही
223 – राहुरी =============उमेदवार नाही
229 – माजलगाव ==========उमेदवार नाही
245 – माढा ==============उमेदवार नाही
246 – बार्शी  =============उमेदवार नाही
265 – चिपळूण   ==========उमेदवार नाही
267 – राजापूर ===========उमेदवार नाही
269 – कुडाळ  ==========उमेदवार  नाही
273 – कागल  ===========उमेदवार नाही
282 – सांगली ===========उमेदवार नाही
285 – पळूस खडेगाव  ======उमेदवार नाही
287 – तासगाव-कवठेमहाकाळ  -=उमेदवार नाही
288 – जत =============उमेदवार नाही



 पुढील २ विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला १ हजारच्या खाली झाले मतदान.....!


195 - जुन्नर - अशोक बालश्राम----------------८७३
260 – कराड दक्षिण  - बाळकृष्ण देसाई------६५८



 पुढील २६ विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला २ हजारच्या खाली झाले मतदान.....!


15 – अमळनेर --श्रावण वंजारी -----------१९०९
55 – नागपूर मध्य ----कमलेश भागतर ---१६१४
64 – तिरोरा  -----संदीप  तेलगमे -----१६०७
119 – येवला  -----सचिन अलगट -----१८५८
128 – डहाणू  ---- शेलानंद कान्टेला ---१३८४
129 – विक्रमगड ---- संतोष वाघ ------१७५१
133 – वसई  - ------शाहीद शेख   ----१५७०
145 – मीरा-भाईंदर  - सलीम खान----१४२१
186 -मुंब्रादेवी - समशेर खान --------१२६४
191 - पेण --प्रकाश गौरू -------------१४१३
192 - अलिबाग -----रविकांत पेरेकर ----११३९
194 - महाड - अर्जुन घाग -------------१२१२
197 -खेड आळंदी -  हिरामण कांबळे -----१७७०
197 -खेड आळंदी -  हिरामण कांबळे------१७७०
216 – अकोले - दीपक यशवंत पधवे  ------१८१७
217 – संगमनेर -- बापूसाहेब ताजने ------ १८९७
221 – नेवासा  - शशिकांत  माटकर---------१२१४
252 – पंढरपूर  - दत्तात्रय खांडतरे--------- १८६२
253 – सांगोला   - विष्णू यलमार ---------१०४१
258 – माण  - प्रमोद रामचंद्र गावडे ------१९२७
261 – पाटण  -  अशोकराव देवाकान्ते------१३९२
263 – दापोली  -  संतोष खोपकर----------१३३६
270 – सावंतवाडी  - सत्यवान जाधव--------१४५०
276 – कोल्हापूर उत्तर  -राहुल राजहंस -----११५४
281 – मिरज  - नानासो वाघमारे  ---------८९०२
284 – शिराळा  - सुरेश जाधव ---------१०१९


पुढील ३१ विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला ३ हजारच्या खाली झाले मतदान.....!


8 – सिंदखेडा - -नामदेव देविदास येवले----------२०२५
16 – एरंडोल  ---गौतम मधुकर पवार ------------२३०३ 
44 – आर्वी - ----रुपचंद टोपले -------------------२८४८
59 – रामटेक ----भगवान भोंगे ------------------२२६७
60 – तुमसर -----विजय शहारे ------------------ २२३४
66 – आमगाव ----सुभाष रामरामे -------------२३६०
69 – अहेरी ----- लालसू सोमा नागोली ---------२३९४
120 – सिन्नर   ------विक्रम कालकडे ----------२८८६
121 – निफाड -------संतोष अहिरराव  ---------२६६७
131 – बोईसर -------राजेशसिंग मंगा-----------२८८२
136 – भिवंडी पश्चिम ----सुहास भोंडे---------२१७१
137 – भिवंडी पूर्व ------ बुन्देश जाधव------२०६५
160 – कांदिवली पूर्व -  राहुल  जाधव -------२५१४
161- चारकोप - मोरीस केणी-----------------२५२३
164 – वर्सोवा - हाजी अब्दुल हमीद ---------२५७७
175 – कलिना  - मनीषा जाधव  -------------२९७९
176 – वांद्रे पूर्व  - जावेद शेख ----------------२९१३
199 – दौंड - दत्तात्रय ताम्हाणे  ---------------२६३३
202 – पुरंदर  - अतुल नांगरे पाटील --------- २९४३
204 – मावळ  - रमेश ओव्हाळ  --------------२७२८
210 – कोथरुड  - दिपक शामदिरे------------२४२८
224 – पारनेर - दगडू रामजी शेडगे  --------- २४९९
225 – अहमदनगर शहर - किरण काळे-------२८८१
237 – उदगीर  - अतुल धावरे-----------------२५९९
249 – सोलापूर शहर मध्य -  इम्तियाज पिरजादे-------२७६७
257 – कोरेगाव  - डॉ बाळासाहेब चव्हाण --२५५९ 
268 – कणकवली - मनाली संदीप वं--------२०५४
274 – कोल्हापूर दक्षिण - बबनराव कावडे--------२२१३
277 – शाहुवाडी  सुनील पाटील  - ----------------२९०२
283 – इस्लामपूर  - शाकीर तांबोळी  -------------२२९५
286 – खानापूर  - श्रावण वक्शे -----------------२१०९ 


पुढील १७ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला झाले ४ हजारच्या खाली मतदान......!


9 – शिरपूर ---- प्रा.मोतीलाल सोनावणे -----३५३४
18 – पाचोरा ---नरेश पंडित पाटील --------३२१४
42 – अचलपू---नंदेश आबाडकर -----------३३५५
49 – सावनेर -----प्रमोद  बगाडे--------------३५३९
65 – गोंदिया  ---जनार्दन बनकर ------------३८१०    
79 – दिग्रस ---- शेहजाद खान ---------------३०७७
132 – नालासोपारा ----प्रवीण गायकवाड -------३४८७
159 – दिंडोशी   - सिध्दार्थ काकडे------------३३२६
167 – विलेपार्ले  -  सुंदर पंचमुख--------------३८६७
177  - वांद्रे पश्चिम - ईश्वर जहागीरदार---------३३१३
187 - कुलाबा - राजेंद्र कांबळे -----------------३०११
201 – बारामती  - अविनाश गोफणे -----------३१११
226 – श्रीगोंदा - मच्छिंद्र  सुपेकर - ----------३१७५
227 – कर्जत जामखेड  - अरुण जाधव --------३५४९
256 – वाई  - रामदास भिवा महानवर  --------३५००
259 – कराड  - सुभाष पिसाळ---------------३९८३
262 – सातारा  -  अशोक दीक्षित-------------३१५४



 पुढील १३ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मिळाली आहेत ५ हजारच्या खाली मत....!


6 – धुळे ग्रामीण ----राजदीप आगळे -----------------४२१६
40 – दर्यापूर -------रेखा वाकपांज-------------------- ४६१२
54 – नागपूर पूर्व -- सागर लोखंडे --------------------४३३८
134 – भिवंडी ग्रामीण ------स्वप्नां  कोळी  ----------४४२६
155 – मुलुंड  - शशिकांत मोकळ-------------------४७५६
166 – अंधेरी पूर्व  - शरद यटम----------------------४३१५
189 - कर्जत - अक्रम खान --------------------------४२१४
203 – भोर  -रामभाऊ मरगळे ---------------------४९२९
231 – आष्टी - नामदेव सुग्रीव सानप ---------------४७२९
233 – परळी - भीमराव सातपुते -------------------४७१३
244 – करमाळा  -  अतुल खुपासे ------------------४४६८
266 – रत्नागिरी  - दामोदर  कांबळे----------------४६२१
275 – करवीर   - डॉ आनंद गुरव -------- ---------४४१२ 

पुढील १६ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला झाले ६ हजारच्या खाली मतदान....!


4 – नवापूर-------जगन गावित-------------------५४६२
48 – काटोल -----दिनेश तुळे  ------------------५८०७
51 – उमरेड ----रुक्षांदास बनसोडे  ------------५९३१
53 – नागपूर दक्षिण--- रमेश पिसे -------------५५८३
57 – नागपूर उत्तर ----विनय भांगे -------------५५९९
135 – शहापूर ------हरिश्चंद्र खांडावी ----------५६७१
141 – उल्हासनगर --- साजनसिंग लभाना-----५६८९
147 – कोपरी-पाचपाखाडी  - उमेश बागवे----५९२५
158 – जोगेश्वरी पूर्व - दिलबाग सिंग ------------५०७५
163 – गोरेगाव  - नौशाद शिकलगर -----------५३६३
211 – खडकवासला - आप्पा आखाडे ---------५९३१
218 – शिर्डी  - विशाल कोलगे-----------------५७८८
230 – बीड - अशोक हिंगे ---------------------५५८५
254 – माळशिरस  - राज यशवंत कुमार -----५५३८
255 – फलटण   - अरविंद आढाव  - ---------५४६०
264 – गुहागर  -विकास  जाधव ---------------५०६९



पुढील १४ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले ७ हजारच्या खाली मतदान....!


3 – नंदुरबार ---- दीपा वाळवी ----------- ६६८३
11 – रावेर  --- सय्यद कमरुद्दिन----------६७०७
12 – भुसाव---सुनील सुराडकर ----------६८६८
13 – जळगाव शहर ---शेख  नबी शेख ----६३३०
19 – जामने---भीमराव  चव्हाण ----------६४७१
46 – हिंगणघाट ----उमेश  वावरे----------६८१०
47 – वर्धा ---------आनंद उमाटे ---------६३८३
68 – गडचिरोली - गोपाळ मगरे---------६७३५
82 – उमरखेड ---प्रमोद दुथाडे ---------६४३३
144 – कल्याण ग्रामीण----अमोल केंद्रे---६१९९
146 – ओवळा-माजीवडा - किशोर दिवेकर --------६४९२
182 -विक्रोळी = गौतम गायकवाड --------------- ६५७२
247 – मोहोळ  -  गौतम बडवे ---------------------६४२९
250 – अक्कलकोट  - धर्मराज राठोड ------------६६३०




पुढील ९ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला झाले ८ हजारच्या ठिकाणी मतदान.....!


67 – आरमोरी ---रमेश लालसाहेब कोर---७५६५
73 – ब्रम्हपुरी  ----चंद्रलाल मेश्राम -----७६०८
78 – यवतमाळ ---योगेश पारवेकर -------७९३०
104 – सिलोड ----दादाराव वानखेडे------७८१७
157 – भांडुप  - सतीश माने-------------७५०३
212 – पर्वती -  ॠशिकेश नांगरे पाटील- -७७३४
213 – हडपसर - घनशाम हाके---------७५७०
240 – उमरगा - रमाकांत गायकवाड --७४७६
272 – राधानगरी  - जितेंद्र  पाटील ----७८३२



पुढील १५ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला झाले ९ हजारच्या खाली मतदाना....!


37 – बडनेरा ---  प्रमोद इंगळे -----------८२०५
45 – देवळी ----सिध्दार्थ डोईफोडे  ------८३२४
52 – नागपूर दक्षिण-पश्चिम ----रविबापू शेंडे ----८८२१
61 – भंडारा ----विसर्जन चौसारे----------------८९६३
91 – मुखेड -----जीवन धरगावे ---------------८७५६
99 – परतूर -----शिवाजी सावने  --------------८६१६
101 – जालना --अशोक  खरात --------------८३३६
103 – भोकरदन ---दीपक  बोराडे -----------८२९८ 
139 – मुरबाड  ----दीपक खांबेकर ---------८५०४ 
168 – चांदिवली  - अब्दुल हसन खान  -------८८७६
169 – घाटकोपर पश्चिम  -  गणेश ओव्हाळ-------८०८८
228 – गेवराई - विष्णू भगवानराव देवकाते -------८३०६
239 – औसा  - सुधीर पोतदार --------------------८१६८
251 – सोलापूर दक्षिण -  युवराज राठोड - -------८५७९
281 – मिरज  - नानासो वाघमारे  ---------------- ८९०२




पुढील १२ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले १०  हजारच्या आत मतदान....!


20 - मुक्ताईनगर -----------------राहुल पाटील --------९७५१
23 – चिखली ---------------------अशोक सुराडकर - ९६६१
100 – घनसावंगी -------------------विष्णू शेळके---------९२९३
102 – बदनापूर ------------राजेंद्र नामदेव मगरे  -------९८६९
124 – नाशिक मध्य --------संजय भारत साबळे ------९१६३
126 – देवळाली - -------------------गौतम वाघ  --------९२२३
127 – इगतपूरी ------------------लक्ष्मण जाधव---------९९७५
138 – कल्याण पश्चिम  ---------नरेश गायकवाड -------९६६५
156 – विक्रोळी   - सिध्दार्थ भास्करराव मोकळे----------९१५०
222 – शेवगाव पाथर्डी - किसन चव्हाण - ---------------९५९९
232 – केज -  वैभव स्वामी-------------------------------९१५६
280 – शिरोळ  -सुनील खोत----------------------------९५८९




पुढील ८ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले ११ हजाराच्या आत मतदान.....!


77 – राळेगांव --------------------महादेव कोहळे ------१०७०५
84 – हदगाव --------------------- सुदर्शन भारती  ------१०८५६
112 – विजापूर ------------प्रमोद नांगरे पाटील ---------१०२९७
123 – नाशिक पूर्व ----------संतोष अशोख नाथ ---------१००९६
171 – मानखुर्द शिवाजीनगर - सुरया अकबर शेख------१०४६५
208 – वडगाव शेरी - प्रवीण गायकवाड  ---------------- १०२९८
209 – शिवाजीनगर - अनिल कुऱ्हाडे ------------------- १०४५४
214 – पुणे कॅन्टोन्मेंट - लक्ष्मण आरडे  ------------------१००२६



पुढील ६ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला मिळाले १२ हजारच्या आत मतदान....!


75 – वरोरा -------------------------अमोल बावणे  --------११३४२
81 – पुसद  ---------------------------ज्ञानेश्वर बेले  -------११२५५           
83 – किनवट ----------------------हमराज उईके --------११७६४
130 – पालघर  - -------------------विराज गडग----------११४६९
179 - अमीरउद्दीन निजामउद्दीन -------------------------११५५६
278 – हातकणंगले -  एस पी कांबळे --------------------११२७३



पुढील ५ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मिळाली १३ हजारच्या आत मतदान....!


35 – कारंजा ---------------------------- राम चव्हाण-----------१२४९३
80 – आर्णी -----------------------------संदीप सुर्वे-------------१२३०७
90 – देगलूर -------------रामचंद्र गंगाराम भरांडे--------------१२०५७
142 – कल्याण पूर्व  - -------अश्विनी धुमाळ-थोरात-----------१२८९९
34 – लातूर ग्रामीण - मंचकराव ढोणे-------------------------१२९६६



पुढील ४ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मिळाली १४ हजाराच्या खाली मतदान....!

113 – नांदगाव --------------------राजेंद्र पागरे  ------१३६५७
122 – दिंडोरी  ---------------अरुण गायकवाड------- १३४७६
150 – ऐरोली - प्रकाश ढोकणे -------------------------१३४२४
207 – भोसरी - शहानवाला शेख - -------------------- १३१६५




पुढील ३ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मिळाली १५ हजाराच्या खाली मतदान....!


5 – साक्री  -----------------------यशवंत मचाले ------------१४०३२
39 – तिवसा ----------------- दीपक देवराव सरदार -------१४३५३
105 – कन्नड - -------------------मारुती राठोड -----------१४३४९

 

पुढील ६ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले १६ हजाराच्या आत मतदान......!


50 – हिंगणा----------------------------नितेश जंगले ------------१५३७१
71 – चंद्रपूर --------------------अनिरुध्द वनकर-----१५४०३
76 – वणी  ------------------महेंद्र अमरचंद लोढा ----- १५४८९
106 – फुलंब्री - -----------जगन्नाथ कचरू रिठे------१५२५२
111 – गंगापूर -------अंकुश बाबुराव काळवणे -----१५९५१
242 – उस्मानाबाद - धनजय शिंगाडे ------------------१५७५५


 पुढील २ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला झाले अठरा हजारच्या आत मतदान....!


 38 – अमरावती ----------------अलिम वाहिद पटेल ------ १७१०३
85 – भोकर -------------------नामदेव आईलवार -------१७८१३
\



 पुढील २ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला झाले अठरा हजारच्या आत मतदान....!


 38 – अमरावती ----------------अलिम वाहिद पटेल ------ १७१०३
85 – भोकर -------------------नामदेव आईलवार -------१७८१३
\


या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले २०

हजाराच्या आत मतदान....! 

94 – हिंगोली  ------------------ वासिम देशमुख  -------१९७१८ 

 

या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले २१ हजाराच्या आत मतदान....! 

110 – पैठण  ----------विजय अंबादास चव्हाण ----२०६५४

 

 

या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले २२ हजाराच्या आत मतदान....!

 98 – पाथरी ------------ विलास साहेबराव बाबर---------२१७४४


 पुढील २ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले २३ हजाराच्या आत मतदान....!


96 – परभणी ----------------शेख मोहम्मद गौस -------२२७९४
 236 – अहमदपूर -  अयोध्या केंद्रे--------------------------------२२१४१




 

पुढील ३ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले २४ हजाराच्या आत मतदान....!


36 – धामणगाव रेल्वे ------------- निलेश विश्वकर्मा ------------ २३७७९
173 – चेंबुर  -राजेंद्र माहुरकर  ----------------------------------२३१७८
248 – सोलापूर शहर उत्तर  - आनद चंदनशिवे  -------------- २३४६१




पुढील २ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले पंचवीस हजाराच्या आत मतदान....!


74 – चिमुर  ---------------------अरविंद सांडेकर ------- २४४७४
235 – लातूर शहर - मणियार राजासाब -मणियार --------------२४६०४



पुढील ४ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले २६ हजाराच्या आत मत..!


26 – खामगाव ---------------------- शरद  वसतकर - ----२५९५७
63 – अर्जुनी मोरगाव -------------अजय लांजेवार -------- २५५७९
92 – बसमत -------शेख फरीद इम्तीयाक पटेल----------२५३९७
108 – औरंगाबाद पश्चिम ------संदीप शिरसाठ-----------२५६४९



 या दोन मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले २८ हजाराच्या आत मतदान....!

107 – औरंगाबाद मध्य --------अमित भुईगळ ------२७३०२
243 – परांडा  -  सुर्यकांत कांबळे--------------------२७९४९



या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले २९ हजाराच्या आत मतदान..!

 97 – गंगाखेड ------करुणा बाळसाहेब कुड्गीर--------२८८३७

 

या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला झाले ३० हजाराच्या आत मतदान..! 

238 – निलंगा -  अरविंद भातांब्रे -------------------२९८१९

 

पुढील २ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला ३५ हजारच्या आत मतदानझाले आहे...!


33 – रिसोड  ------------------------- दिलीप जाधव -----३४४७५
62 – साकोली ------------------------सेवक वाघाये ------३४४३६



या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला ३९ हजारच्या आत मतदानझाले आहे...!

17 – चाळीसगाव --------- मोरसिंग गोपा राठोड  - 38,429

 

  पुढील २ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला ४० हजारच्या आत मतदानझाले आहे...! 

24 – सिंदखेडराजा ------------सविता शिवाजी मुंडे  -3९८७५ 

72 – बल्लारपूर -------------------राजू झोंडे  ------ ३९९५८   

  

पुढील दोन मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला ४२ हजारच्या आत मतदानझाले आहे...!


22 – बुलढाणा   --------------------विजयराज शिंदे ===========४१७१० (क्रमांक दुसरा)
28 – अकोट ------------------------प्रा.संतोष रहाटे ==========४१३२६ ( क्रमांक दुसरा)
62 – साकोली ------------------------सेवक वाघाये ------३४४३६




या एका मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला ४४ हजारच्या आत मतदानझाले आहे...! 271 – चंदगड    - अप्पी पाटील  ------------------------------- ४३९७३


                क्रमांक दोन वर पराभूत झालेले उमेदवार 

 

  १ हरिभाऊ भदे =====७५७५२ (31 – अकोला पूर्व )

  २ अजित मगर =======६६१३७ (93 – कळमनुरी )

  ३ प्रतिभाताई अवचर  ==५७६१७  (32 – मुर्तिजापूर )

 ४ सिद्धार्थ देवळे ======५२४६४ ( 34 – वाशिम )

 ५ धैर्यवान पुंडकर =====५०५५५  ( 29 - बाळापुर )

 विजयराज शिंदे ==== ४१७१०  ( 22 -बुलढाणा) 

 ७ प्रा.संतोष रहाटे ===== ४१३२६ (28 - अकोट)