भाग - २
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
सदरच्या प्रतिज्ञाची आठवण ही प्रत्येकाला होणे गरजेचे आहे असे मला वाटत
आहे.कारण असे आहे की,जर खरेच आपल्याला शनिवार वाड्याचे नामांतर लाल महाल
करायचे असेल तर या बावीस प्रतिज्ञाची आठवण झालीच पाहिजे.
महेश - :याचा
अर्थ जर समजाऊन घेतला तर आपल्याला असे लक्षात येईल की,शंकर याचा अर्थ
काय...?...आणि हा शंकर कोण आहे...आणि याचा शोध घेतला तर कोठेही याचे
अस्तित्व सापडत नाही...मात्र एक काल्पनिक
कथा तयार केली गेलीली आहे..आणि ती म्हणजे शंकर हा विनाशाचे रूप दाखविण्यात
आले आहे.......आणि त्याचे मंदिर म्हणजे शिवलिंग मंदिर होय.महाशिवरात्री
दिवशी त्याचा जन्म झालेला आहे...आणि त्या दिवशी भांग नावाचा प्रसाद ग्रहण
करायचा आणि थोतांड मान्यता समाजात करून दिलेली आहे.ही मान्यता चुकीची आहे
कारण भांग हा गांजा पासून बनविलेला पदार्थ आहे.या पदार्थाला कोठेही सामाजिक
व कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही.शिवलिंग मंदिर आणि शंकर यांचा
कोणताही संबध येत नाही.शिवलिंग मंदिर बदनाम करण्याचे हे एक बामणी षडयंत्र
होते व आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
शिवलिंग - : पिंड म्हणजे देह
आणि शिव म्हणजे सत्य आणि शिवलिंग म्हणजे आपले स्वत:चे सत्य
(अस्तित्व)आहे.आणि हे कोण्या व्यक्तीचे प्रतिक नसल्यामुळे शंकराचा आणि
शिवलिंगाचा संबध कधीही जोडता येऊ शकत नाही.ऐतिहासिक शिवमंदिरात कधीही
शंकराची मूर्ती आपल्याला बघयला मिळणार नाही.परंतु शिवलिंगाच्या पाठीमागे
तुम्हाला नव्याने शंकराचा फोटो लावलेला बघायला मिळेल.(छत्रपती शिवाजी
महाराज शंकराचे उपासक असल्याचे कोठेही ऐतिहासिक पुरावे सापडत नाही.ते
शिवलिंग मंदिराचे उपासक होते शंकराचे नाही.) त्यामुळे शंकर म्हणजेच महेश मी
मानणार नाही त्याची उपासना करणार नाही.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञाच्या माध्यमातून सावध केले आहे.
दुसरी प्रतिज्ञा -: २) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
राम -: याचा अर्थ जर समजावून घेतला तर...असे आपल्या लक्षात येईल
की,"रामायण कथा" ही कथा काल्पनिक तयार केली गेलीली आहे.या रामायणामध्ये जे
पात्र दाखविलेली आहेत ती काल्पनिक पात्र आहे.पूर्वीच्या काळी श्रीलंका हा
एक भारताचा भाग होता...आणि तो भारतापासून १९१४ ला वेगळा झाला आहे.(लोकमान्य
टिळकांनी पहिली हिंदु महासभा १८९३ मध्ये घेतलेली आहे.) भारताचे लोक
शिवलिंग मंदिराचे उपासक होते...आणि रावण हा एक राजा होता....आणि तो शिवलिंग
मंदिराचा उपासक होता...आणि तो एक असुर होता....आणि असुराचा खरा अर्थ जर
आपण समजावून घेतला तर आपल्याला रावणाचा अर्थ समजून येईल...सूर म्हणजे दारू
आणि असुर म्हणजे दारू न पिणारा व्यक्ती होय.याची उपासना मोडीत काढण्यासाठी
"रामायण कथा " तयार करून त्यामध्ये "सीता" नावाचे पात्र दाखवून तिचा जन्म
धरती मधून दाखविलेला आहे.तिच्या माध्यमातून म्हणजे तिची अग्नी परीक्षा घेऊन
स्त्री ची विटंबना दाखविलेली आहे.अग्नी परीक्षा घेऊन तिला वनवास दिलेला
आहे...आणि वनवासात तिला दोन पुत्र जन्माला घातले आहेत...आणि त्यानंतर तिचा
अंत पुन्हा धरती मध्ये दाखविलेला आहे.त्यामध्ये जेवढ्या घटना दाखविलेल्या
आहेत त्या येथील मूलनिवासी यांना बदनाम करण्याचे एक षडयंत्र बामनी काव्याने
केलेले आहे.त्यामुळे राम मी मानणार नाही...आणि त्याची उपासना करणार नाही.
No comments:
Post a Comment