भाग – ८
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!
सातवी प्रतिज्ञा -: ७) मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
गौतम बुद्ध हे अखेरचे सत्य आहे त्यापलीकडे कोणतेही सत्य नाही....त्यांनी
दिलेला धम्म (विचार) ही खरी मानवता आहे....आणि या मानवतेने जगाच्या मानव
विश्वाचे कल्याण केलेले आहे.त्यांनी शांततेचा मार्ग आपल्याला सांगितलेला
आहे.स्वयंम प्रकाशित होण्याचा मार्ग त्यांनी आपल्याला दिलेला आहे.सत्य हे
आपले जीवन आहे बाकी सर्व थोतांड
आहे.....जो समता बंधुता न्यायाने वागतो.... तो म्हणजे बौध्द होय....! आणि
शहाजीराजे – माता जिजाऊ – छत्रपती शिवराय – संभाजीराजे हे या विचारांनी
वागले आहेत....म्हणून ते खरे बौध्द (विचाराने) आहेत.त्यांच्यावर हिंदू
धर्माचा पगडा बसविणे म्हणजे बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कृत्य करणे
होय...! मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार
नाही.(क्रमश:)
भाग – ९
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!
आठवी प्रतिज्ञा -: ८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
आर्य म्हणून भारतावर अतिक्रमण केले....वैदिक धर्म म्हणून स्वत:ला श्रेष्ठ
ठरविण्यासाठी देवगीरचा रामदेवराव जाधव या महार राजाला श्रेष्ठ ठरवून
त्याच्या हातून त्याच्या भावडांना अस्पृश्य ठरविण्याचे कार्य केली. वैदिक
धर्म श्रेष्ठ कसा....आणि या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लाखो
बौध्द भिक्षुकांची कत्तल घडवून
आणली.ज्यांनी मानव कल्याणकारी वारकरी सांप्रदाय स्थापन केला अशा संताची
हत्या केली.ज्यांनी स्वराज्यासाठी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून वारकरी
सेना स्थापन केली अशा संत तुकाराम महाराजांची हत्या करून त्यांना
विष्णूरुपी वैकुंठात पाठविले.छत्रपती शिवरायांना यांनी शुद्र ठरविले....या
वैदिक बामनाना नाकरून .छत्रपती शिवरायांनी शाक्त धर्म पद्धतीत दुसरा
राज्याभिषेक करवून घेतला अशा शिवरायांची हत्या विश्वासघाताने या बामनानी
घडवून त्यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही.मनुवादी पद्धतीत छत्रपती
संभाजीराजे यांची क्रूर हत्या घडवून गुडीपाडव्याच्या माध्यमातून साखर वाटून
नव वर्षाची सुरुवात केली.शिवशाही संपवून पेशवाई निर्माण करून जातीय
व्यावस्था मजबूत करून दलितांवर अस्पृश्य म्हणून अन्याय केला.विष्णुरूपी
सत्यनारायण महापूजा लादून स्त्री विटंबनाची आठवण ताजी ठेवली.हिंदू संस्कृती
वर हल्ला करून आमच्यावर ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती
आमच्यावर लादून गौतम बुद्धाना विष्णूचा अवतार दाखवून खोटा व खोडसाळ प्रचार
सुरु ठेवला.म्हणून मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार
नाही
भाग – १०
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!
नववी प्रतिज्ञा -: ९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
पृथ्वीची निर्मिती नैसर्गिक शक्तीने केलेली आहे.....मनुष्य या पृथ्वीवरील
बुद्धीजीवी प्राणी आहे....त्याच्या मध्ये संवेदना (भावना) आहेत.एकमेकांचे
तो सुखदुख जाणतो......आणि तो एक सामाजिक मनुष्यप्राणी आहे.कौटुंबिक
व्यावस्थेची त्याला जाणीव आहे.....आणि तशी जाणीव आपल्याला आपल्या
महापुरुषांनी समाजहिताचे आणि मानवकल्याणाचे
कार्य करीत असताना करून दिलेली आहे.त्यांनी कधीही कुटुंब सोडून कार्य करा
कधी असे म्हटलेले नाही.(उदा – शहाजीराजे-माता जिजाऊ-
संभाजीराजे,जयसिंगराजे,छत्रपती शिवराय आणि संत तुकाराम महाराज आणि त्यांचे
कुटुंब तसेच महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले-डॉ यशवंत फुले तसेच डॉ
बाबसाहेब आंबेडकर – माता रमाई आंबेडकर आणि त्यांचे कुटुंब) ज्यांनी
मनुष्यमात्र समान उच्च निच्च असा भेदभाव नाही असे आपल्याला सांगितले
आहे.आणि त्यासाठीच या सर्व महापुरुषांनी मनुष्यमात्र समान आहेत अशी शिकवण
आपल्याला दिलेली आहे.म्हणून मी सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
No comments:
Post a Comment