भातसाधरणाच्या गळतीमुळे जे पाणी वाया जाते त्यामध्ये मत्स्यबीज सोडून मत्स्यशेती केली जाणार आहे. तसेच भिवंडी आणि शहापूर परिसरात एकूण 22 तलाव खोदण्यात आले आहेत. त्या ठिकाणी वाया जाणारे पाणी साठविले जात आहे. त्यामुळे आता शेतक-यांना मत्स्यशेतीमुळे दरवर्षी लखपती होण्याची संधी मिळणार आहे. जिल्हाधिकारी ज-हाड यांच्या या नवनवीन उपक्रमाचे शेतकरी वर्गाकडून जोरदार स्वागत होत आहे.
ठाणे जिल्हयातील 300शेततळयांमध्ये मत्स्यबीज टाकून मोठया प्रमाणात मत्स्योत्पादन करण्याचा आणि जवळपास लाखों रुपये उत्पन्न शेतक-यांना मिळवून देण्याचा हा नवा प्रकल्प हाती घेतल्याचे जिल्हाधिकारी ए.एल.ज-हाड यांनी सांगितले.
यापूर्वी भातशेती बरोबरच हळदी शेती, रेशीम शेती आणि फुलशेतीद्वारे शेतक-यांना आर्थिक पाठबळ मिळाले होते. आता गोडया पाण्यातील मत्स्यव्यवसायामुळे शेतकरी पुन्हा आर्थिकदृष्टया सक्षम होईल. या मत्स्यव्यवसायासाठी "आत्मा " योजनेंतर्गत शेतक-यांना अनुदान देण्यात येणार असून मत्स्यबीज आणणे, माशांची वाढ करणे, विक्री आदि बाबत शेतक-यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
साधारणत: एका शेततळयासाठी दोन हजार मत्स्यबीज देण्यात येणार असून त्याची किंमत 832 रुपये आहे. आदिवासी आणि मागासवर्गीय शेतक-यांना 90 टक्के म्हणजे 832 रुपये अनुदान म्हणून मिळणार आहे. म्हणजे फक्त 84 रुपये भरावयाचे आहेत. सर्वसाधारण शेतक-यांनी 208 रूपये भरावेत. गेल्या वर्षी या मत्स्योत्पादनामुळे अनेक शेतक-यांना 60 ते 70 हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.
dear sir....
ReplyDeletemi yogesh shinde rahnnar manchar mala majhya sheta madhe tale karun matsya sheti karaychi ahe tari aapn mala tya vishayi mahiti sangavi mhnje tayar kase karave matsya beej kuthe milel matsya khadya etc.pls krupaya marathi madhe sangane mhanje mala vyavsthit samjel...
email address: aryanyogeshshinde@gmail.com
Hi,
ReplyDeleteI am interested in this business n want to start this business and want to learn about it.
So please mail me the details of any institute of yours or else your contact details on my email address : jayeshsurve05@rediffmail.com.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteHi,
ReplyDeleteI am interested in this business n want to start this business and want to learn about it.
So please mail me the details of any institute of yours or else your contact details on my email address : makhmali2010@yahoo.in
sir mla mi sudha ya 4 varshat ha business suru krnar aahe tr aapn plz mla ya bdalchi mahiti deu shktat ka???
ReplyDeletemy email:girishubale0251@gmail.com
contac:8624806514
Dear Sir,
ReplyDeleteMi Chetan Pawar Nashik Jilhyat Rahat Asun Mala Ek Shet Tale Banun Businees Suru Karaycha Aahe Tai Tya Vishai Aapn Mala Margadarshan Karawe Ki Shet Tale Kiti Mothe Asawe,Tyat Konte Mastyabij Takawe,Te Kothe Uplabdha hoil,Ect.
My email:-chetanhp.888@gmail.com
Hi,
ReplyDeletemyself sainath d. pavshe (mumbai-panve)
I am interested in this business and want to start this business and want to learn about it.
So please mail me or contact me to the details of any institute of yours or else your contact details on my email ID : sainath212@gmail.com (9619121103)