हाताला काम असेल तर पोटाला भाकर मिळेल, अशा मानसिकतेत
असलेल्यार बेरोजगारांना मानव विकास मिशनच्याा माध्यामातून व्य वसाय कौशल्यत
प्रशिक्षण देण्यारत येत आहे. परभणी जिल्ह्याणतील सुमारे २ हजार तरुणांना
स्वयंरोजगार प्रशिक्षण मिळाले आहे.
अन्ना, वस्त्रप, निवारा या
मानवाच्याष मुलभूत गरजा आहेत. आरोग्यज, शिक्षण, मनोरंजन यांनाही मुलभूत
गरजांइतकेच महत्व् म आहे. मानव विकास निर्देशांकानुसार राज्या त परभणी
जिल्हच.याचा क्रमांक बराच खाली आहे. औद्योगिक विकासात इतर जिल्ह्या च्या
तुलनेत मागे असल्यााने रोजगाराच्या. संधी कमी प्रमाणात उपलब्धआ आहेत. परभणी
जिल्ह्याातील मानव विकास निर्देशांकाची स्थिती सुधारावी, यासाठी
जिल्ह्याकतील सर्वच्याप सर्व म्हतणजे नऊ तालुक्यांाचा मानव विकास
मिशनमध्येा समावेश करण्याात आला आहे. या मिशननुसार ग्रामीण भागातील तरुण ,
सुशिक्षीत बेरोजगार, महिला यांना स्थाणनिक पातळीवर उपलब्ध. होऊ शकणा-या
रोजगारानुसार प्रशिक्षण देण्या्त आले. त्याानुसार वाहन चालविणे, इलेक्ट्री
शियन, वेल्डार, इलेक्ट्रॉ निक्सइ, बांधकाम, संगणक, टेलरकाम इत्या दी
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्याइत आले. लाभार्थी निवडताना पारदर्शकता
बाळगण्या्त आली. वृत्त पत्राद्वारे तसेच विविध माध्ययमांद्वारे जनजागृती
करण्यायत आली.
गावागावात जाऊन लाभार्थ्यांीची निवड करण्यामत आली.
आर्थिकदृष्ट्या
कमजोर लाभार्थी प्रशिक्षणासाठी इतरत्र जाऊ शकत नव्हवते, त्यांेना
स्थायनिक पातळीवरच प्रशिक्षण देण्यादत आले. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण
संस्थाची मदत घेण्याात आली.
परभणी जिल्ह्याततील ग्रामीण भागातील सुमारे २ हजार तरुणांच्या कौशल्याेत मानव विकास मिशनमुळे वाढ होण्याजस मदत झाली.
No comments:
Post a Comment