Wednesday, April 4, 2012

कुपोषण हद्दपार. . .

मेळघाटसह जिल्ह्यातील कुपोषण आपण संपवु शकतो. या आत्मविश्वासाच्या बळावर राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनतर्फे सुरु असलेल्या विशेष उपक्रमाचे दृष्यपरिणाम आता दिसु लागले आहे. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी आदिवासी गावांसह कुपोषणाचे प्रमाण असलेल्या सर्व गावांमध्ये जाणीव जागृती करुन कुपोषण मुक्तीसाठी कुपोषित बालकांच्या आईचा सहभाग वाढविल्यामुळेच मेळघाटसारख्या दुर्गम व आदिवासी भागात सुध्दा सर्वसाधारण श्रेणीतील बालकांची टक्केवारी ६८ पर्यंत गेलेली आहे.

No comments:

Post a Comment