चला,चालूया नवी वाट.......
प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान - एक नवं माध्यम,नवा विचार,नवी दिशा,नवी आशा.
हे स्पिरिट असेल कदाचित तुमच्यातही ! तेच शोधू या ! एकदा पाहा स्वत:च्या ’आत’ तिथे असेल कुणी एरवी सचिन असणारा सायना किंवा अमीर असणारा तुमच्या मनातला ’हिरो’ तुम्ही स्वत:च ! मान उंच करुन पाहावी अशी मोजकी माणसं दिसतील लांबवर.उचला त्यांच्या आयुष्याचं ’सार’ आणि व्हा पुढे .....गंज चढलाय जगण्यावर? सुचत नाहीये काही? सापडत नाहीये उत्तर? वैताग आलाय? राग आलाय? कशाचंच काहीच वाटत नाहीये? ढ गोळ्यासारख नुस्तं सडून चाललंय आयुष्य? , भिरकवा एक उंच दगड आकाशात, उठू देत नव्या लाटा, जाऊ दे वाहून सारा केरकचरा, काहीतरी करुया मस्त, भेटूया जिंदगीला पुन्हा नव्याने...येणार आमच्याबरोबर?
No comments:
Post a Comment