तंटेखोर ते तंटामुक्त
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर स्टेशन अंतर्गतचे केवळ एक हजार २३२ लोकसंख्येचे पुरड (नेरड) हे गाव `तंटेखोर` म्हणून पोलीस दप्तरी नोंदलेले. शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जाहीर केली, तेव्हाच पुरडवासियांनी निर्णय घेतला गाव तंटामुक्त करण्याचा. अखेर तीन वर्षाच्या परिश्रमानंतर ३३ जुने-नवे तंटे गावातच मिटवून गाव तंटामुक्त करण्याचा बहुमान पटकविला
No comments:
Post a Comment