Monday, January 15, 2018

माता जिजाऊ आम्हाला माफ करा.......! संगमेश्वर अटकेपासून ते तुळापुर हत्येपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रवास.......! या ३८ दिवसात स्वराज्याकडून संभाजीराजांच्या सुटकेसाठी काय झाला प्रयास........!! स्वराज्यात कोणाला होता एवढा व्देष.....! आमचे पूर्वज चुकले काय....!! म्हणूनच मी करतोय माता जिजाऊ चरणी एक दिवसांचे आत्मक्लेश.....! राजेश खडके सकल मराठी समाज


No comments:

Post a Comment