Monday, February 12, 2018

आज अटकेचा तेरावा दिवस (१३) १३ फेब्रुवारी १६८९ छत्रपती संभाजी महाराज यांचा बालपणीचा मित्र रायप्पा महार औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या संभाजीराजे यांना सोडविण्यासाठी बहादूरगडाच्या प्रवासात.....!संभाजीराजांच्या आज अटकेचा १३ वा दिवस होता.रायप्पा महार हा छत्रपती संभाजी महाराज यांचा बालपणीचा मित्र होता.औरंगांजेब अकलूज येथून संभाजीराजांना घेऊन बहादूरगडाकडे निघाला होता.रायप्पा महार औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या संभाजीराजे यांना सोडविण्यासाठी बहादूरगडाच्या प्रवासात होता.इकडे महाराणी येसूबाईनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वराज्याची मुठ बांधीत होत्या.

No comments:

Post a Comment