Monday, February 26, 2018

समतावादी स्वराज्याच्या गद्दार मराठे सरदार यांचेमुळेच पेशवाईचा जातीयवादी स्वतंत्र राज्यकारभार उभा राहिला....! आणि तो पेशवाईचा जातीयवादी राज्यकारभार स्वराज्याचा प्रामणिक सरदार सिद्ध्नाक महार याने उध्वत्स केला.....!




१ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे बरोबर संगमेश्वर जवळ विश्वासघात झाला.स्वराज्याचे सरसेनापती म्हालोजी घोरपडे संभाजीराजांना वाचविण्यासाठी धारातीर्थ पडला. संभाजीराजांचा जिवलग मित्र कविकलश जखमी झाल्याने ते त्याला वाचविण्यासाठी गेला.अर्जुना महार (कवठेकर) विरगतीला प्राप्त झाला.सरसेनापती म्हालोजी घोरपडे यांचा पुत्र संताजी घोरपडे संभाजीराजांना तसाच टाकून पळून गेला.औरंगाजेबाचा सरदार मुखर्बखान याने संभाजीराजांना आणि कविकलश यांना जेरबंद केले.संभाजीराजे जेरबंद झाल्याची खबर स्वराज्यात वेगासारखी पसरली.अवघे अडीच हजारांची सेना संभाजीराजांना जेरबंद करून अकलूज येथे औरंगाजेबाकडे निघाली होती.,,,,महाराणी येसुबाई यांची दिशाभूल करण्यात आलेली होती.वैदिक धर्म पंडित अत्यंत आनंदित होते.मराठा सरदार घराण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वार्थ निर्माण झालेला होता.शिवरायांनी रयतेसाठी स्थापन केलेले स्वराज्य हे सर्वजण गिळकृत करण्यासाठी बसले होते.परंतु संभाजीराजे यांचेमुळे त्यांना हे करणे शक्य नव्हते कारण ते समतावादी स्वराज्य रक्षक होते.स्वराज्याची खडाखडा माहित असणारे गनिमी काव्याला कावेबाज असणारे ह्या मराठ्यांना मागसुम लागत नाही ही गोष्ट मनाला पचणारी नाही.धनगराची २५ पोर संभाजीराजांना वाचवण्यासाठी वीरगतीला प्राप्त होतात.आणि संभाजीराजांचा ठावठिकाणा यांना लागत नाही ही बाब आजही स्वराज्यातील रयतेसाठी घातक बाब आहे.दहा दिवसांचा काळ खूप मोठा काल आहे.मुखर्बखान केवळ अडीच हजाराची सेना घेऊन स्वराज्यातून मनमुराद्पणे संभाजीराजांना घेऊन चालला होता.संभाजीराजांची १६ तारखेला धिंड काढलेली पाहून त्यांचा लहानपणीचा मित्र रायप्पा महार लाखोच्या सैनिकावर तुटून पडतो आणि वीरगतीला प्राप्त होतो...आणि अडीच हाराच्या सेनेला पाहून संताजी घोरपडे पळून येतो.यावरून स्पष्ट असे दिसते की,संताजी घोरपडे याला आपले वडील म्हालोजी घोरपडे आणि छत्रपती संभाजी महाराज प्रिय नव्हते स्वराज्य प्रिय नव्हते.(क्रमश😊

No comments:

Post a Comment