Tuesday, February 6, 2018

मिलिंद एकबोटेच्या विरोधात अटक वारंट जारी...! आरोपी मिलिंद एकबोटे जर संविधान मानीत होता....तर आज न्यायालयाला त्याचे अटक वारंट जारी का...? करावे लागले....मग मिलिंद एकबोटे स्वराज्याचा गुन्हेगार तर नाही ना.....?



छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबाच्या हातून केली होती असे लेखक चंद्रशेखर शिखरे म्हणतात आणि त्याला युगपुरुष खेडेकर साहेब समर्थन करतात.छत्रपती संभाजी महाराज यांना वाचविण्यासाठी अर्जुना महार आणि रायप्पा महार हे वीर गतीला प्राप्र्त होतात.तर गोविंद महार त्यांचे तुकडे गोळा करून त्यांचे अंत्यसंस्कार करतात.सातारच्या गादीचे आदेश प्राप्त करून सिद्धनाक महार वढू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी जवळ स्वराज्याची २५००० सेना बोलावून पेशवाई संपवायला निघतात.आणि भीमा कोरेगाव याठिकाणी पेशव्याच्या २८००० सेनेला धूळ चालतात आणि पेशवा पळून जातो.आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेतला जातो.या बदल्याला २०१८ मध्ये २०० वर्ष पूर्ण होतात.त्यामुळे स्वराज्याचे अलुतेदार मोठ्या प्रमाणात तेथे येणार असल्याची आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये स्थापन केलेल्या समता सैनिक दल यावर्षी ५००० सेनेचा मानवंदना मार्च त्याठिकाणी काढणार असल्याची खबर मिलिंद एकबोटेला मिळते.त्याने वढू गावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचा दहशतीच्या बळावर आणि आरएसएस यांच्या ताकदीचा फायदा घेऊन त्याठिकाणी ब्राह्मण वाडा बांधून समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर बनविले होते.परंतु धर्मवीर बनविले गेलेले छत्रपती संभाजी महाराज पुन्हा एकदा भीमा कोरेगावच्या २०० वर्ष युध्द पुरती निमित समतावादी स्वराज्य रक्षक म्हणून स्वराज्याच्या रयतेसमोर आलेला होते.त्यामुळे मिलिंद एकबोटे सैर भिर झाला होता.त्याने मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे याच्या मदतीने भगवा ध्वज घेऊन निघालेल्या समता सैनिक दलाच्या मानवंदना मार्चवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात दंगल घडविण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचा डाव फसला आणि त्याला आज स्वराज्याचा गुन्हेगार म्हणून कायद्यापासून पळावे लागत आहे.

No comments:

Post a Comment