Wednesday, February 7, 2018

आज अटकेचा आठवा दिवस (८) ८ फेब्रुवारी १६८९ संभाजीराजांचा कराड मधील सातवा दिवस दिवसाचा अटकेचा प्रवास संपल्यानंतर ते आज आठव्या दिवशी वसंतगड मध्ये आले होते .....!

विषय असा आहे की,संभाजीराजांच्या आज अटकेचा ८ वा दिवस होता निसटून गेलेला संताजी घोरपडे याचा अजून काही मागसुम लागला नव्हता.निंबाळकर – जाधवराव – महाडिक – कंक अशी बरेच मोठ मोठे सरदार घराणे गप्प का....? होते.अडीच हजाराची सेना स्वराज्यातून संभाजीराजांना जेरबंद करून चालली होती....कराडच्या धनगर वाड्यातून आज ते वसंतगड मध्ये आले आहेत.आज दिवसभराचा प्रवास वसंतगड मधून चालू आहे अजून तरी कोणी मोठा सरदार संभाजीराजांना वाचविण्यासाठी पुढे आलेला दिसत नाही.असे का होत होते असे का झाले याचा अजून तरी उलगडा झालेला नाही.निसटून गेलला संताजी घोरपडे नेमका काय करीत होता...?

No comments:

Post a Comment